Sections

सांगली जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींची निवडणूक 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 24 एप्रिल 2018
vote

सांगली - निवडणूक आयोगाने आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका जाहीर केल्या. राज्यातील 25 जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींसाठी एकाच वेळी निवडणूक होत असून, यामध्ये सांगली जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 27 मे 2018 ला मतमोजणी होणार असल्याचेही जाहिर करण्यात आले आहे.  

सांगली - निवडणूक आयोगाने आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका जाहीर केल्या. राज्यातील 25 जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींसाठी एकाच वेळी निवडणूक होत असून, यामध्ये सांगली जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 27 मे 2018 ला मतमोजणी होणार असल्याचेही जाहिर करण्यात आले आहे.  

सांगली जिल्ह्यातील 82 गावे. मिरज- 3, कवठेमहांकाळ- 19, शिराळा -27, पलुस- 2, कडेगाव- 2, खानापूर(विटा)- 4, आटपाडी- 20 व जत- 5 अशा तालुकानिहाय ग्रामपंचायती आहेत.  25 जिल्ह्यांतील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींतील 4 हजार 771 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. 

निवडणूक जाहीर झालेली जिल्ह्यातील गावे  मिरज - कावजी खोतवाडी, निलजी बामणी व वाजेगाव. कवठेमहांकाळ - बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, अग्रण धुळगाव, घोरपडी, करोली (टी), कोकळे, शिंदेवाडी, ढोलेवाडी, घोगांव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. जत - गुलगुंजनाळ, कोंत्येवबोबलाद, कोणबगी, बिळुर, खिलारवाडी. खानापूर - देवनगर, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी - नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खूर्द, आंबेवाडी, खाजोडवाडी, आटपाडी, बनपूरी, भिंगेवाडी, करगणी, मापटेमळा, गुंडेवाडी, निंबवडे, पुजारवाडी, विभूतवाडी, औटेवाडी, कानकारेवाडी. पलुस - आमणापूर व विठ्ठलवाडी. कडेगाव - वाजेगाव, चिंचणी. शिराळा - वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, खुजगाव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरसी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणे, मोरेवाडी, पं. तं. वारूण, पाचगणी, मानेवाडी. 

नऊ सरपंच, 72 जागांसाठी पोटनिवडणूक  जिल्ह्यातील 9 गावातील सरपंच पदासाठी व 72 सदस्यांच्या जागासाठी पोटनिवडणूका होत आहेत. 40 गावांतया पोटनिवडणूक आहे. मिरज- 9 सदस्य, 2 सरपंच, तासगाव- 6 सदस्य, जत- 24 सदस्य 1 सरपंच, आटपाडी- 3 सदस्य, खानापूर(विटा)8 सदस्य, कडेगाव- 4 सदस्य 1 सरपंच, पलुस- 4 सदस्य, 1 सरपंच, वाळवा- 7 सदस्य, 3 सरपंच, शिराळा- 8 सदस्य व 1 सरपंच.

Web Title: Election of 82 Gram Panchayats in Sangli district

टॅग्स

संबंधित बातम्या

deshmukh
माढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...

pal
पाल यात्रा नियोजन बैठक संपन्न

उंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....

In the Lok Sabha Congress seats is Increasing
लोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी !

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...

कॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच "बूस्टर'...! 

जळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...

Mahi
५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका

पिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...

live photo
पाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी 

दोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...