Sections

अभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक 

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 26 एप्रिल 2018
sayaji-shinde-mother

सातारा : ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री सुलोचना मुगुटराव शिंदे यांचे गुरुवारी सातारा येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पर्यावरण, सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा.

Web Title: actor sayaji shinde s mother expired

टॅग्स

संबंधित बातम्या

तुकाराम महाराजांनी कर्जाचे कागद फाडले

सोलापूर - संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे सकाळी निधन झाले. गावाला ही खबर सांगितली तर शेतकरी पेरायला जाणार नाहीत म्हणून त्यांनी दिवसभर वडिलांचे शव...

arvind jagtap
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा! (अरविंद जगताप)

अनेक नाटकं, चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया रंजक असते. ती कलाकृती तयार होत असताना अनेक गोष्टी जुळून येत असतात. किती तरी चांगले-वाईट अनुभव येत...

औरंगाबाद - गुलमंडी येथे ठिय्या मांडून बसलेले आंदोलक.
#MarathaKrantiMorcha आंदोलनाचा भडका

औरंगाबाद - हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी शहरासह जिल्हाभरात उमटले. ठिकठिकाणी...

औरंगाबाद - मराठवाड्यात वृक्षसंवर्धनाबाबत जागरुकता निर्माण करण्याबाबत मंगळवारी अभिनेते सयाजी शिंदे यांची डॉ. पुरुषोत्तम भापकरांसोबत बैठक झाली. यावेळी शिवानंद टाकसाळे, विजयकुमार फड, साधना सावरकर, सरिता सुत्रावे, मृणालिनी निंबाळकर, रिता म्हैत्रेवार.
"झाडे लावा, झाडे जगवा' म्हणत सयाजी शिंदे करणार प्रबोधन

औरंगाबाद - पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने सतत दुष्काळाशी येथील जनतेला करावा लागणारा संघर्ष लक्षात...

कास - सातारा-कास रस्त्यावर रविवारी स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले. त्याची सांगता कास बंगल्याजवळ झाली. नागरिकांनी संकलित केलेला कचरा. समवेत अभिनेता सयाजी शिंदे, तनिष्का गटाच्या सदस्या व व श्रमदानात सहभागी महिला.
शेकडो हातांद्वारे कास रस्ता प्लॅस्टिकमुक्त

कास स्वच्छता महाअभियान, दोन तासांत 25 किलोमीटरमध्ये 750 पोती प्लॅस्टिक जमा सातारा - मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या...

750 plastic bags deposited in two hours in Sakals Kaas campaign
'सकाळ'च्या 'कास महास्वच्छता' अभियानात दोन तासांत 750 पोती प्लॅस्टिक जमा

सातारा : मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शेकडो हातांनी सातारा (बोगदा) ते कास या सुमारे 25 किलोमीटर...