Sections

स्वीडनमध्ये अनुभवलेला मध्यरात्रीतला सूर्य(पैलतीर)

उज्ज्वला ऍण्डरसन (चाफळकर), स्वीडन |   मंगळवार, 5 जुलै 2016

सूर्य मध्यरात्री आभाळात झळकतो? म्हणजे हा काय प्रकार आहे? हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. परंतु ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे. यामध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात 21 जून हा दिवस वर्षातला सर्वांत मोठा दिवस असतो. भारतात सुद्धा हा दिवस थोडासा मोठा म्हणजे साधारण 13 तासांचा असतो. त्या दिवशी स्वीडन, नॉर्वे, फिनलंड सारख्या उत्तर ध्रुवाच्या बाजूला असलेल्या देशांच्या उत्तरेच्या टोकाला सूर्य मावळतच नसल्यामुळे दिवस 24 तासांचा असतो. इथे जून आणि जुलैच्या दरम्यान मध्यरात्रीत आपल्याला सूर्यदर्शन घडते. त्यालाच मध्यरात्रीचा सूर्य (Midnight sun) असे म्हटले जाते.

Web Title: Sweden felt Mid night Sun (pailatira)

टॅग्स

संबंधित बातम्या

Loksabha 2019 : सेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी - मुंडे

गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची...

सकाळ संवाद ः देश भाजपच्याच हाती सुरक्षित : खडसे

कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी...

dr ramchandra sable
वेध 'आनंदघना'चा (डॉ. रामचंद्र साबळे)

देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार...

Sushma Swaraj
कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून: स्वराज

नवी दिल्ली : साखळी बॉम्बस्फोटाने हादरलेल्या कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून, भारतीय दुतावासाच्या संपर्कात असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा...

Dindori-Constituency
Loksabha 2019 : माकपच्या आव्हानाने चुरस वाढली

आदिवासींसाठी राखीव दिंडोरी (जि. नाशिक) मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या धनराज महालेंना राष्ट्रवादीने, तर राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवारांना...

Devendra Fadnavis
Loksabha 2019 : मोदींच्या हाती देश सुरक्षित - मुख्यमंत्री

सातारा - ही निवडणूक विकासाच्या मुद्यांबरोबरच राष्ट्रीय अस्मितेची आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हे ठरवणारी आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी...