Sections

तलासरीत वृद्धेची हत्या

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 मार्च 2018
Murder

तलासरी (मुंबई) - मौजे सूत्रकार गोवरशेतपाडा येथे वृद्ध महिलेची हत्या करून मृतदेह फरफटत रस्त्यावर फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. लखमी माहदया धोदडे (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. ती सूत्रकार काटीलपाडा येथील रहिवासी होती. तलासरी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लक्षी रिश्‍या खरपडे याला अटक करण्यात आली आहे. खरपडे याने सोमवारी मध्यरात्री दारूच्या नशेत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या व्हरांड्यात झोपलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
Web Title: talasari mumbai news old women murder

टॅग्स

संबंधित बातम्या

बिशप मुलक्कल यांना अटक ; केरळ पोलिसांची कारवाई

तिरुअनंतपूरम : ननवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना आज एर्नाकुलममध्ये पोलिसांनी अटक केले. मुलक्कल यांची सलग...

dr uma kulkarni
अनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध

साने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...

तळेगावातील आरपीएफची चौकी बंद 

तळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे...

‘सिरीयल रेपिस्ट’ नालासोपाऱ्यात

नालासोपारा - मुंबई, नवी मुंबईसह ठाणे ग्रामीण व शहर परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा ‘सिरीयल रेपिस्ट’ आता नालासोपाऱ्यात सक्रिय झाल्याचे...

आम्हाला न्याय द्या

हिंजवडी - हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी...