Sections

ठाणे - मुरबाड ते एस. एम. बी. टी. हॉस्पिटल प्रवासी बस सुरू

नंदकिशोर मलबारी |   बुधवार, 18 एप्रिल 2018
bus

सरळगांव (ठाणे) : कोकण विभाग पत्रकार संघटनेच्या प्रयत्नाने अक्षयतृतीयेचा मूहुर्त साधत मुरबाड ते एस एम बी टी (धामणगाव) हाॅस्पीटल असी प्रवासी बस सूरू केल्याने या ठिकाणी जाणाऱ्या शेकडो रूग्णांनी या संघटनेचे मानले आभार. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने रूणांनी या बस फेरीचा फायदा घेतल्याने मुरबाड आगार प्रमुख मालचे यांनी आभार मानले.

सरळगांव (ठाणे) : कोकण विभाग पत्रकार संघटनेच्या प्रयत्नाने अक्षयतृतीयेचा मूहुर्त साधत मुरबाड ते एस एम बी टी (धामणगाव) हाॅस्पीटल असी प्रवासी बस सूरू केल्याने या ठिकाणी जाणाऱ्या शेकडो रूग्णांनी या संघटनेचे मानले आभार. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने रूणांनी या बस फेरीचा फायदा घेतल्याने मुरबाड आगार प्रमुख मालचे यांनी आभार मानले.

आर्थिक परीस्थिती कशीही असली तरी आजारी पडल्यावर उपचारासाठी डाॅक्टरांकडे धाव घ्यावी लागते. मोठ्या आजारासाठी कल्याण, ठाणे किंवा मुंबई येथे जावे लागते. या ठिकाणी उपचार घेणे सर्वसाधारण रूग्णांना शक्य होत नसल्याने अनेक रूग्ण अंगावरच आजार काढताना दिसून येतात. मात्र रूग्णासाठी मोफत उपचार घोटी जवळ असलेल्या एस एम बी टी (धामणगांव) हाॅस्पीटल मध्ये होत असल्याने व उत्तम सुविधा मिळत असल्याने मुरबाड व शहापुर तालुक्यातून शेकडो रूग्ण या ठिकाणी जाऊन उपचार घेत आहेत. मात्र या रूग्णांना मोठी तारेवरची कसरत करून चार तासानंतर या ठिकाणी पोहोचण्यास वेळ जात असल्याने रूग्णांना वेळीच पोहचवण्यासाठी मुरबाड आगारातून मुरबाड - एस एम बी टी हाॅस्पीटल असी प्रवासी बस सूरू करावी अशी मागणी कोकण विभाग पत्रकार संघटनेच्या वतीने आमदार किसन कथोरे व मुरबाड आगार प्रमुख मालचे यांच्याकडे एका लेखी निवेदनात मार्फत केली होती.

या मागणीचा पाठपुरावा मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष मंगल डोंगरे व त्याचे संघटनेचे सहकारी यांनी पाठपुरावा करून बुधवार 18 एप्रिल रोजी मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मोहन सासे व उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या फेरीला सुरवात झाली. या वेळी लियाकत शेख कोकण विभाग पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे, पालघर- ठाणे विभागाचे अध्यक्ष जगन गायकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर मलबारी मुंबई प्रमुख रवि देशमुख, विश्वस्त सुधिर पोतदार आगरव्यवस्थापक सतीश मालचे, स्थानक प्रमुख पुतळा, चालक आर आर शेख, वाहाक एन बी शिंगोळे आदि उपस्थीत होते. ही बस सूरू व्हावी म्हणून सचिन पोतदार, अनंत घागस, शेळके, केंबारी, भरत दळवी व संघटनेचे सर्व सदश्य यांनी विशेष मेहनत घेतली.ही बस सकाळी मुरबाड आगारातून 7.15 वाजता सुटणार आहे. मुरबाड- सरळगाव- किन्हवली व शहापुर मार्ग धांमणगाव असा प्रवास करणार आहे.

Web Title: st bus starts from murbad to smbt hospital

टॅग्स

संबंधित बातम्या

शेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड

मुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16  ...

baramati
मोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ

बारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...

रिक्षात विसरलेल्या पर्समधील दागिने दिले मित्राकडे! 

सोलापूर : रिक्षात विसरलेले पाच लाख 10 हजार रुपयांचे 17 तोळे सोन्याचे दागिने अप्रामाणिकपणे लपवून ठेवणाऱ्या रिक्षा चालकाला गुन्हे शाखेने अटक केली....

Cotton
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी

जळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा...

पैठण, जि. औरंगाबाद - पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१५) झाले. या वेळी सुभाष देसाई, नंदकिशोर कागलीवाल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे, अतुल सावे, प्रकाश सारवाल,
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी

औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...

रिलायन्स इंडस्ट्रीज बनली 'किंंग'; बाजारभांडवल 7.12 लाख कोटींवर

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) पुन्हा एकदा टीसीएसला मागे सारत सर्वाधिक बाजारभांडवल असणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी...