Sections

विधानसभेत झालेल्या चर्चेतील मुंबई विकास आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे

संजय शिंदे |   गुरुवार, 15 मार्च 2018
Devendra_Fadnavis

मुंबई : मुंबईचा विकास आराखडा 2 ऑगस्ट 2017 रोजी आम्हाला प्राप्त झाला आहे. नगररचना संचालक यांनी त्यांच्याकडील प्रक्रिया पूर्ण करून तो राज्य सरकारला 2 फेब्रुवारी 2018 रोजी सादर केला आहे. याला मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारकडे 2.5 वर्षांचा वैधानिक कालावधी आहे. मात्र त्यावर त्वरेने निर्णय घेण्याचे सरकारने ठरविले असून, मार्च 2018 पर्यंतच त्याला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.

Web Title: Marathi news mumbai news mumbai development plan

टॅग्स

संबंधित बातम्या

High-Court-Mumbai
मालेगाव खटला आणखी किती दिवस चालणार? उच्च न्यायालयाची विचारणा

मुंबई - मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोट खटल्याचे कामकाज आणखी किती दिवस चालणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय तपास...

महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर 

कोल्हापूर - महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापुरातून विवेक घाटगे, साताऱ्यातून वसंत भोसले, सिंधुदुर्गमधून संग्राम...

file photo
जि. प. निवडणुका विधानसभेनंतर?

नागपूर  : मुदतवाढ देण्यात आलेल्या पाचही जिल्हा परिषदांवर प्रशासकाची नियुक्ती करून महिनाभरात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले...

डीएमआयसी
'ऑरिक' परिघाबाहेर बघणार का?

औरंगाबाद  - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि...

श्रीवर्धनसह जिल्ह्यातील नऊ प्रकल्प रखडले

मुंबई : श्रीवर्धन तालुक्‍यातील बोर्लीपंचतन येथे तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. हे काम सहा वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या...

Raj Thackeray said that Why do you ask me who will be the next CM
मुख्यमंत्री कोण होणार, हे मला काय विचारता? : राज ठाकरे

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीनंतरचा मुख्यमंत्री कोण याबाबत मला काय विचारता ? असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकारांसमोर...