Sections

अल फलाह इंफ्रा कंपनीविरोधात कामगारांचा मोर्चा

निसार अली |   बुधवार, 21 मार्च 2018
morcha

अंधेरी- येथील अल फलाह इंफ्रा कंपनीविरोधात कामगारांनी मोर्चा काढला. कंपनीने कामगारांचे ७० लाखाचे थकीत वेतन दिले नसल्याने कामगारांवर ही वेळ आली. भाजपाच्या कामगार आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन आंदोलन करण्यात आले. यामध्ये कामगार आघाडीचे महाराष्ट्र सचिव राजकुमार जयस्वाल देखील सहभागी झाले होते. 

दरम्यान, कामगार मंत्री संभाजी पाटील यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशांना देखील कंपनीकडून कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंगोलकांनी दिला आहे. 

Web Title: marathi news mumbai news Al Falah Infrastructure payment

टॅग्स

संबंधित बातम्या

Due to the stopping salary the GMC doctor doing agitation at akola
वेतन रखडल्याने जीएमसीच्या डॉक्टरांनी उपसले संपाचे हत्यार

अकोला : जीएमसीच्या कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्टरांचे चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याने सुमारे 91 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 22) एक दिवसीय...

sanjay kalamkar
आम्ही सारे भाडेकरू... (संजय कळमकर)

कॉलेजला होतो तेव्हापासून भाड्यानं खोली घेऊन राहण्याचा अनुभव गाठीशी असल्यानं मी एक अत्यंत बेरकी असा "अनुभवसंपन्न भाडेकरू' म्हणून नावाजलेला मनुष्य आहे...

Jet Airways
'जेट'चे वैमानिक आजपासून संपावर 

नवी दिल्ली : वेतन थकबाकी त्वरित मिळावी, यासाठी जेट एअरवेजच्या वैमानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून (ता. 15) कंपनीचे सुमारे 1100 वैमानिक...

Labour
‘रोहयो’चे कामगार रमले प्रचारात

जळगाव - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) कामे मिळावीत म्हणून कामगारांचा कल वाढला होता. मात्र, लोकसभा...

Teacher
शिक्षकांचे वेतन जूनपर्यंत ऑफलाइन

मुंबई - डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे शालार्थ प्रणाली वर्षभरापासून बंद पडली...

dr santosh dastane
धरसोडीच्या धोरणाचा फटका

‘जीएसटी’तून मिळणारे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे आले नाही, असे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते. अंमलबजावणीतील ज्या उणिवा आता समोर स्पष्ट होत आहेत, त्यांच्यावर...