Sections

गोवंडीत माजी नगरसेविकेची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 3 एप्रिल 2018
suicide

मुंबई - मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका नूरजहॉं रफीक शेख (वय 40) यांनी सोमवारी (ता. 2) सकाळी गोवंडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 137 मधून त्या समाजवादी पक्षाकडून सलग दोनदा निवडून आल्या होत्या. संजयनगर भागात त्या राहत होत्या. सोमवारी सकाळी 8.30 वाजता बंद खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांना मुलांनी पाहिले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. 

Web Title: Former corporator suicide in Govandi

टॅग्स

संबंधित बातम्या

Air_India
नांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू

नांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...

Share-Market
शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण

मुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...

उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात

देहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...

सज्जनगडावरून उडी मारून  प्रेमीयुगुलाची आत्महत्या 

सातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली.  पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...

pata-varvanta.
मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून

पाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...

डेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट

पुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...