Sections

कमांडोंच्या जिवाला धोका

दीपा कदम |   शुक्रवार, 11 मे 2018
Commando

मुंबई - गेल्या महिन्यात भामरागड तालुक्‍यात ३७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलिस दलाच्या सी - ६० कमांडोंच्या पथकांना स्वत:ची ओळख जाहीर करणे नडले आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी खुलेआम फिरू नये, अशा सूचना गृह विभागाने दिल्या आहेत. 

नक्षलवादीविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांना स्वतःची ओळख जाहीर करण्यास परवानगी नसते; मात्र ही कारवाई झाल्यानंतर काही तासांतच या कमांडोंचे फोटो, नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

Web Title: commando life danger naxalite

टॅग्स

संबंधित बातम्या

file photo
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन संथगतीने

गडचिरोली : नक्षल निर्मूलनासाठी शासनाने गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेतलेल्या 712 नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी...

file photo
नक्षल्यांनी उभारले कमांडर रामकोचे स्मारक

गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी नक्षल कमांडर रामकोचे स्मारक उभारले आहे. एटापल्ली तालुक्‍यातील कोइंदुल येथील ही घटना आहे. जहाल नक्षली रामको हिचा...

file photo
पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले माओवाद्यांचे शिबिर

गडचिरोली : एटापल्ली तालुक्‍यातील हालेवारा पोलिस मदत केंद्रांतर्गत कुंडुम जंगलात गुरुवारी (ता.11) सकाळी 9 वाजताच्या सुमारास सी-60 पथकाचे जवान व...

पुण्यातील तरुण नक्षलवादी म्होरक्या    

पुणे - मुंबईमध्ये चित्रकला प्रदर्शनाचे काम मिळाल्याचे सांगून कासेवाडीतून नऊ वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झालेला संतोष शेलार हा तरुण सध्या...

Deepak-Kesarkar
नियम न पाळल्याबद्दल पोलिस अधिकारी निलंबित

मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन...

Gadchiroli-Naxal-Attack
गडचिरोलीच्या उपअधीक्षकांवर अखेर निलंबनाची कारवाई

मुंबई : महाराष्ट्रदिनी गडचिरोली येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे...