Sections

बहिणीशी बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 25 एप्रिल 2018
Crime

मुंबई - बहिणीशी मैत्री असल्याच्या रागातून भावाने त्याच्या तीन साथीदारांसह केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. बिंदू प्रजापती (वय 22) याला 11 एप्रिलला मारहाण झाली होती. उपचारादरम्यान सोमवारी (ता. 23) त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

Web Title: beating murder crime

टॅग्स

संबंधित बातम्या

Accident
झोपलेल्या मुलाला ट्रकने चिरडले

वाडी - कंपाउंडमध्ये चटईवर झोपलेल्या मुलाच्या अंगावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अन्सार अहमद निसार अहमद (वय १४, संघवा, उत्तर...

श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून निषेध 

कोलंबो (पीटीआय) : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमुळे जगालाही धक्का बसला असून, बहुतेक जागतिक नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत...

Court
‘चेक बाउन्स’चे खटले प्रलंबित

पुणे - न्यायालयात खटला चालला तर दोघांनाही खर्च करावा लागेल. तसेच निकाल काय असेल व तो कधी लागेल याची खात्री नाही. त्यामुळे प्रकरण आपसांत मिटवू, असे...

Court
सहा महिन्यांचा कालावधी वगळून ‘त्यांना’ घटस्फोट

पुणे - पती-पत्नी पुन्हा नांदू शकणार नाहीत, असा निष्कर्ष काढत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला दावा सहा महिन्यांचा कालावधी वगळून कौटुंबिक...

Suicide
मराठवाड्यात शेतकऱ्याची आत्महत्या

कसबे तडवळे (ता. उस्मानाबाद) - कसबे तडवळे येथील दिलीप शंकर ढवळे (वय 55) या शेतकऱ्याने गुरुवारी (ता. 11...

Naxalite
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे हल्ले

गडचिरोली - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात गुरुवारी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालत मतदानात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. दोन...