Sections

तुळजाभवानी मातेला शीतपेयाचा नैवेद्य

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 17 मार्च 2018
Tuljabhavani

तुळजापूर - तुळजाभवानी मातेस गुढीपाडव्यापासून (ता. 18) शीतपेयाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. असा नैवेद्या अर्पण करण्याची येथील दीक्षित घराण्याची परंपरा आहे.

उन्हाळामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ पौर्णिमा या कालावधीत दररोज दुपारी तुळजाभवानी मातेला शीतपेयाचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. यात पन्हे, सरबताचा समावेश असतो.

Web Title: tuljapur news tuljabhavani mata cold drinks naivaidya

टॅग्स

संबंधित बातम्या

Khadakwasala-Project
साडेआठ टीएमसी साठा कमी

खडकवासला धरण साखळीत गतवर्षीपेक्षा कमी पाऊस पुणे - जुलै महिना संपत आला, तरी खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडलेला नाही. पर्यायाने...

Rain
पावसाळ्याचे बळी

मुंबई - पावसाळा सुरू झाल्यापासून विविध दुर्घटनांत राज्यात आतापर्यंत 150 बळी गेले असून, 58 जनावरांचा मृत्यू...

शिर्सुफळ (ता. बारामती) - गेल्या डिसेंबर महिन्यापासून झाडांच्या मुळाशी लावण्यात आलेल्या सलाइनच्या बाटल्या.
सलाइनद्वारे जगविली २४ हजार झाडे!

बारामती - तालुक्‍यात मागील वर्षी डिसेंबरपासून टॅंकर सुरू करावे लागले, तेव्हापासून काल परवाचा पाऊस पडेपर्यंत वन विभागाचा कस लागला. मात्र, माणसांची...

bela mrutak
बेपत्ता भावंडांचे मृतदेहच आढळले

बेला : मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह उमरेड तालुक्‍यातील बेल्लापारच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आले...

श्रीवर्धनसह जिल्ह्यातील नऊ प्रकल्प रखडले

मुंबई : श्रीवर्धन तालुक्‍यातील बोर्लीपंचतन येथे तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. हे काम सहा वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या...

Fund
बॅंक खात्याकडे शेतकऱ्यांच्या नजरा

६३४ कोटी प्रलंबित; मशागतीसाठीही पैसे नाहीत सोलापूर - मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील ६३४ कोटी रुपये मार्चएंडमुळे सरकारला परत पाठविण्यात आल्याची...