Sections

गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 23 एप्रिल 2018
crime

औरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला नागरिक व रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने पकडण्यात आले. दुसरा मात्र मकाई गेटमार्गे पसार झाला. 

सोमवारी (ता. 23) सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सोनू दिलीप वाघमारे (वय 20) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. अक्षय आठवले (रा. मूळ बीड) असे पकडलेल्या कैद्याचे नाव आहे. घाटी प्रशासनाने सांगितले की दोघे घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. 

Web Title: Prisoners escaped form hospital

टॅग्स

संबंधित बातम्या

Solapur Municipal Corporation
सोलापूर : आठ प्रभाग समितींच्या रचनेवर शासनाचे शिक्कामोर्तब 

सोलापूर : गेल्या 13 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका प्रभाग समितीच्या स्थापनेला राज्य शासनाने अखेर हिरवा कंदील दाखविला असून, नऊऐवजी आठ...

अरुण जेटली पुन्हा अर्थमंत्रालयात

नवी दिल्ली: गेले काही महिने कामकाजापासून लांब असलेल्या अरुण जेटली यांनी आज पुन्हा केंद्रीय अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती भवनातून या...

pimpri
आठ पोलिस अधिकाऱ्यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातून पुण्यात बदली

पिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सात सहायक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात...

मंगळवेढा : शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी बैठक 

मंगळवेढा - 'प्रधानमंत्री आवास' योजने अंतर्गत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रात असलेल्‍या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे व नगरपरिषद मालकीच्...

Wheat
धान्याचे दर वधारले, बाजारातून गहू गायब 

औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (...

सिंधुदुर्गात बीएसएनएलचे नेटवर्क ठप्प 

सावंतवाडी - जिल्ह्यामध्ये बीएसएनएल सेवेचे पुन्हा एकदा तीन तेरा वाजले. आज सकाळपासून पूर्ण जिल्ह्यातील टेलिफोन व मोबाइल सेवा विस्कळीत झाल्यामुळे...