Sections

बीडमध्ये पोलिस कर्मचारी निलंबित 

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 7 एप्रिल 2018
police

बीड - गोपनीय कारवाईची माहिती लीक केल्याचे उघडकीस आल्यावरून एका पोलिस कर्मचाऱ्यावर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुरुवारी (ता. 5) निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणात सदर कर्मचाऱ्याला सहकार्य केल्याप्रकरणी अन्य एका कर्मचाऱ्याची रवानगी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकातून पोलिस मुख्यालयात केली आहे.

बीड - गोपनीय कारवाईची माहिती लीक केल्याचे उघडकीस आल्यावरून एका पोलिस कर्मचाऱ्यावर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुरुवारी (ता. 5) निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणात सदर कर्मचाऱ्याला सहकार्य केल्याप्रकरणी अन्य एका कर्मचाऱ्याची रवानगी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकातून पोलिस मुख्यालयात केली आहे.

शिवदास घोलप असे निलंबित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, अनंत गिरी यांची रवानगी मुख्यालयात केली आहे. काही दिवसांपूर्वी शिरूर तालुक्‍यात नर्तिका नाचविणाऱ्यावरून वाद झाला होता. गावातील काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यात आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले होते. येथे कारवाई चालू असतानाच यातील ओळखीच्या आरोपींना सोडण्यासाठी घोलप यांनी हस्तक्षेप केला. शिवाय अंतर्गत माहिती बाहेर सांगितली होती. 

Web Title: Police Suspend in beed

टॅग्स

संबंधित बातम्या

पंकजा मुंडेकडून मुंडे-मेटेंना कोपरखळी, तर शिवसेनेला शुभेच्छा

बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या...

शेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाही : राजू शेट्टी

नगर : "राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात....

18 भावी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले एम डी सिंहकडून धडे; बीड आणले होते देशात पहिले

बीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान...

अहो आश्चर्यम्! दुष्काळी बीडमध्ये उडतायत पाण्याचे फवारे (व्हिडिओ)

आष्टी (जि. बीड)- देवाची करणी अन् नारळात पाणी या म्हणीप्रमाणे निसर्गाची करणी अन दीडशे फुटावर पाणी अशी प्रचिती बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागातील...

त्या सातही मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करणार - डाॅ. निलम गोऱ्हे

माजलगांव (बीड)-  कमलेश जाब्रस: येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीदरम्यान मिरा एखंडे व तिच्या बाळाचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या...

00accident_86_29.jpg
पुण्यात ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू    

पुणे : तळेगाव स्टेशन चौकामध्ये सकाळी अकराच्या सुमारास 29 वर्षीय युवकाचा मल्टीअॅक्सल ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला.संजय भीमराव पवार (रा. जातेगाव,...