Sections

औरंगाबादमध्ये खासगी बसच्या धडकेत तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 4 मे 2018
akshay-rapatvar

औरंगाबाद - खासगी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 3) मध्यरात्री सिद्धार्थ उद्यानाजवळील चौकात घडली. 

अक्षय रापतवार (वय 29, रा. सिडको, केटली गार्डनजवळ) असे या तरुणाचे नाव आहे. सिद्धार्थ उद्यान ते कार्तिकी चौकदरम्यान जाताना बसची त्याच्या दुचाकीला धडक बसली. यात त्याचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची क्रांतीचौक पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Web Title: one killed due to private bus accident in Aurangabad

टॅग्स

संबंधित बातम्या

file photo
शहरातील 172 उद्यानांत रेन वॉटर हार्वेस्टिंग

नागपूर : शहरावरील जलसंकटाने महापालिकेचे डोळे उघडले असून, आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आग्रह धरला जात आहे. शहरातील महापालिका व नागपूर सुधार...

संग्रहित छायाचित्र
औरंगाबादला येऊ शकतात पुन्हा हत्ती 

औरंगाबाद - मिटमिटा भागात 100 एकर जागेवर विकसित करण्यात येणाऱ्या सफारीपार्कचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) अखेर मंगळवारी (ता. 16) सादर करण्यात आला...

palakmantri.jpg
ऑक्सीजनदात्याच्या वाढदिवसाला पालकमंत्र्यांची हजेरी!

यवतमाळ : "देशात सव्वाशे कोटी लोकसंख्येपैकी साठ टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी पाण्याची गरज आहे. पावसाचे प्रमाण...

file photo
छाटलेले मुंडके, हात-पाय सापडले

नागपूर - हात-पाय आणि मुंडके छाटून एका युवकाचा अज्ञात आरोपींनी खून केला. त्या युवकाचे धड गांधीसागर तलावात फेकून दिले होते. बुधवारी त्या युवकाचे...

Environment
हरित मुखवट्याआडची धोरणचलाखी

केंद्र सरकारने देशातील कुठल्याच पर्यावरणविषयक प्रश्नाच्या गाभ्याला हात न घालता, मलमपट्टी केल्यासारखे वरवरचे उपाय ताज्या अर्थसंकल्पात योजलेले दिसतात....

Political satire in Marathi Dhing Tang
ढिंग टांग : गदा आणि गदागदा!

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे.  वेळ : नीजानीज.  काळ : गुड नाइटपूर्वीचा.  पात्रे : आपलीच!  चि. विक्रमादित्य : (दार ढकलून...