Sections

सनी लिओनची भुमिका करणार 'ही' युवती

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 7 मे 2018
Rysa Saujani Who Will Play The Younger Version Of Bollywood Actress Sunny Leone

‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ असे वेब सिरिजचे नाव आहे.

अभिनेत्री सनी लिओन लवकरच एका वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण ती या वेब सिरिज मध्ये स्वतः काम करणार नाहीये तर सनीची तारुण्यावस्थेतील भूमिका साकारण्यासाठी रिसा सौजानी हिची निवड करण्यात आली आहे.

ही एक बायोपिक वेब सिरिज असेल. ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ असे वेब सिरिजचे नाव आहे. अडल्ट सिनेमा ते बॉलिवूडची बेबी डॉल बनण्यापर्यंत सनीला खडतर प्रवास करावा लागला आहे. तिच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग आणि हा प्रवास या वेब सिरिजमधून प्रकाशझोतात येणार आहे.

बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोमुळे भारतात सनी लिओन हे नाव प्रसिध्द झाले. ज्यानंतर ‘जिस्म २’ मधून तिने चित्रपटविश्वात प्रवेश केला. तेव्हापासून सुरु झालेला तिचा हा प्रवास अद्यापही सुरुच आहे. आता मात्र सनीचा असा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. सनीने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिचा आणि रिसाचा फोटो पोस्ट करुन 'लहानपणीची मी' असे लिहिले आहे.   

 

Introducing mini me "Karenjit Kaur Vohra" @heyyitsrysa @zee5 @namahpictures @freshlimefilms #karenjitkaur

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on May 4,

2018 at 10:25am PDT

 

 

GUILTY!!! Of doing it my way!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on May 3, 2018 at 8:31am PDT

Web Title: Rysa Saujani Who Will Play The Younger Version Of Bollywood Actress Sunny Leone

टॅग्स

संबंधित बातम्या

कल्पना लाझमी यांचे निधन

मुंबई -  ‘एक पल’, ‘रुदाली’, ‘चिंगारी’, ‘दमन’ आदी चित्रपटांच्या दिग्दर्शिका कल्पना लाझमी (वय ६४) यांचे रविवारी मूत्रपिंडाच्या कर्करोगाने...

Motion poster released of characters in Thugs of Hindustan Movie
'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान'च्या पात्रांचे मोशन पोस्टर प्रदर्शित

बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान स्टारर 'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान' या सिनेमाची चर्चा बऱ्याच दिवसापासून आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ...

Filmmaker Kalpana Lajmi Passes Away
चित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे निधन

मुंबई- चित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज (ता. 23) निधन झाले. धिरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना किडनीच्या...

bhagyashree bhosekar-bidkar
छोटासा घर होगा... (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)

मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर शोधणं आणि मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट. "लव्ह पर स्क्वेअर फीट' ही वेब सिरीज त्यावर भाष्य करते. एकीकडं घराचा शोध आणि...

Amid Rafale Talks, Ambani Produced 2 Films For Hollandes Partner
राफेल करार, होलाँद आणि 'या' अभिनेत्रीची आहे लिंक

नवी दिल्ली- भारत आणि फ्रान्स यांच्यात राफेल कराराची प्रक्रिया चालू होती, त्याचवेळी अनिल अंबानी यांच्या रिलायंस इंटरटेनमेंट कंपनीने फ्रांस राष्ट्रपती...