Sections

अशी साकारली वेश्‍येची भूमिका... 

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 19 एप्रिल 2018
Priyanka Bose Starer Ascharya Fuck It new hindi movie coming soon

या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियंकाला खूप मेहनत घ्यावी लागली. याबाबत ती सांगते की, या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी मला सोळा तास लूकसाठी खर्च करावे लागले.

ऑस्ट्रेलियन चित्रपट 'लॉयन'मध्ये एक वयस्कर आई व 'हाफ तिकीट' या मराठी चित्रपटातील आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियंका बोस एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. ती 'आश्‍चर्य फ**इट' सिनेमात बोल्ड व तरुण वेश्‍येच्या भूमिकेत दिसणार आहे.

लेखक सादत हसन मंटो यांच्या कथेतून प्रेरणा हा सिनेमा घेऊन बनविण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा एक बॉलीवूड स्टार, त्याचा ड्रायव्हर, एक वेश्‍या व तिच्या दलालावर आधारित आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियंकाला खूप मेहनत घ्यावी लागली. याबाबत ती सांगते की, या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी मला सोळा तास लूकसाठी खर्च करावे लागले. ही एक गंभीर भूमिका असून हे पात्र समजून घेण्यासाठी दिग्दर्शकाने क्रिएटिव्ह चर्चेव्यतिरिक्त कित्येक वेळा पटकथा माझ्याकडून वाचून घेतली. त्यामुळे ही भूमिका साकारणं सोपं झालं.'  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Priyanka Bose Starer Ascharya Fuck It new hindi movie coming soon

टॅग्स

संबंधित बातम्या

Smita-Gondkar
#BappaMorya स्‍मिता समवेत सेल्फी, आरती, अन् गप्पा!

पुणे - ‘आपण बाप्पाचे स्वागत दिमाखात करतो, हा उत्सवही तितकाच जोरदार होतो. या उत्सवातील गणपती जर इको फ्रेंडली असेल तर त्यामुळे पर्यावरणासही हानी होणार...

#BappaMorya इको फ्रेंडली गणपतीस प्राधान्य द्यावे - स्मिता गोंदकर

पुणे - ‘‘आपण बाप्पाचे स्वागत दिमाखात करतो, हा उत्सवही तितकाच जोरदार होतो. या उत्सवातील गणपती जर इको फ्रेंडली असेल तर त्यामुळे पर्यावरणासही हानी होणार...

Ganesh Aarti On Set Of Sur Nava Dhyas Nava Singing Program On Colors Marathi Channel
'सूर नवा ध्यास नवा'मध्ये छोट्या सुरवीरांनी केली गणरायाची स्थापना

चौसष्ट कलेची देवता अशी ओळख असलेला लाडका गणराया लहान मुलांचा सर्वात आवडता देव. गणरायांच्या आगमनाचे या बालमित्रांना कायमच वेध लागलेले असतात. अनेकांसाठी...

Marathi Actress Tejaswini Pandit Draw A Bal Ganesh Picture
तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून साकारला ‘फिल्ममेकर बालगणेशा'

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने गेले एक दशक आपल्या बहारदार अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. या गुलाबाच्या कळीचे टॅलेंट फक्त अभिनयापुरतेच मर्यादित...

chalo jeete hai
अकाेला : जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘चलाे जीते है’ लघुचित्रपटाचे प्रक्षेपण

अकाेला : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे जीवन विद्यार्थ्यांसमाेर उलगडावे या उद्देशाने मंगळवारी (ता. 18) जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ‘...