Sections

प्रिया वॉरीयरची पुन्हा एकदा दिलखेच अदा...

टीम ई सकाळ |   सोमवार, 16 एप्रिल 2018
Priya prakash varrier news video goes viral

आता हिच कमाल पुन्हा एकदा बघण्यासाठी सज्ज व्हा. कारण एका जाहीरातीमधून ती पुन्हा आपल्या अदांनी घायाळ करणार आहे.  

तुम्हाला प्रिया वॉरीयर आठवते? हो, तीच जिची अदा रातोरात व्हायरल झाली होती आणि एका दिवसात प्रिया प्रकाश वॉरीयर हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर होते. तिचा आगामी सिनेमा 'ओरु अदार लव्ह'च्या गाण्याचील एक दृश्य व्हायरल झाले होते. ज्यात प्रियाने आपल्या अदांची कमाल दाखवली आहे. आता हिच कमाल पुन्हा एकदा बघण्यासाठी सज्ज व्हा. कारण एका जाहीरातीमधून ती पुन्हा आपल्या अदांनी घायाळ करणार आहे.  

ही जाहीरात नेल्से मन्च या चॉकलेटची आहे. मल्याळम, तमिळ आणि हिंदी आणखी दोन भाषेतून ही जाहीरात प्रदर्शित झाली आहे. या जाहीरातीच्या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त पाहिले गेले आहे. प्रियाच्या आधीच्या गाण्याप्रमाणे या जाहीरातीचा व्हिडीओ जरी इतका व्हायरल झाला नसला तरी जाहीरातीच्या व्हिडीओला यु ट्युबवर चांगल्या कमेंट्स येत आहेत. या व्हिडीओची ही झलक...

 

Happy valentines day to all.Hope all of you have watched the official teaser of 'Oru adaar love'.Please do keep supporting us.Much love @omar_lulu_ @roshan_abdul_rahoof @oruadaarloveofficial

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on Feb 13, 2018 at 5:51pm PST

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Priya Varrier Winked Again And The Internet Is Utterly Obsessed

टॅग्स

संबंधित बातम्या

pratik.
प्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात 

मंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...

पोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन

मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...

मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...

Prakash Ambedkar did not mention Sambhaji Bhide before Enquiry Commission
चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर 'विसरले' संभाजी भिडेंना..!

पुणे : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी यांनी आज (मंगळवार) आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले....

brahmapuri
प्रतिक शिवशरणच्या हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आंबेडकर 

ब्रह्मपुरी (सोलापुर) - माचणूर (ता. मंगलवेढा) येथील प्रतिक शिवशरण या निष्पाप लहान बालकाचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. तसेच ही हत्या नसून एक...

Koregaon Bhima
दंगलीपूर्वीचे व्हॉटस्‌ॲप संदेश आयोगासमोर सादर

पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसॲपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले....