Sections

पाठकबाईंना दागिन्यांची आवड

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 6 मे 2018
akshaya-deodhar

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाची ‘पाठकबाई’ ही लाडकी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. सुंदर आणि सालस अशा पाठकबाईंना खऱ्या आयुष्यातही दागिन्यांची खूप आवड आहे.

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाची ‘पाठकबाई’ ही लाडकी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. सुंदर आणि सालस अशा पाठकबाईंना खऱ्या आयुष्यातही दागिन्यांची खूप आवड आहे.

नुकताच अक्षया देवधर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर नोझपिन घालून फोटो पोस्ट केला होता आणि त्यावर तिने कॅप्शनमध्ये असेही लिहिले होते ‘लव्ह फॉर नोझपिन’. अर्थातच त्या छोट्याशा दागिन्यामुळे अक्षयाचे सौंदर्य खुलून दिसत होते. अक्षया तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच छान-छान दागिने आणि पारंपरिक तसेच मॉडर्न पोशाखातील सुंदर-सुंदर फोटोज चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. ‘तुझ्यात जीव रंगला’मधील पाठकबाईंचे अर्थात अक्षयाचे राहणीमान जरी साधे असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र तिला नटायला खूप आवडते, हे मात्र नक्की.

Web Title: manoranjan news actress akshaya deodhar jewellery

टॅग्स

संबंधित बातम्या

मनस्वी कलाकार - अन्वर हुसेन

अपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या...

Grocery
रिटेल व्यवसायात ॲमेझॉनच्या प्रवेशामुळे किराणा युद्ध भडकणार

मुंबई - ‘वॉलमार्ट’पाठोपाठ ‘ई-कॉमर्स’मधील महाकाय कंपनी असलेलल्या ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाचे ‘मोअर’ सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात...

सोशल मीडियावरून पुन्हा ‘गॅंगवार’

पिंपरी - शहरातील सोन्या काळभोर टोळी आणि रावण टोळी यांच्यात पुन्हा सोशल मीडियावर गॅंगवार सुरू झाले आहे. दोन्ही टोळ्यांकडून एकमेकांना ‘बघून’...

आमचा नाद करायचा नाय...

नारायणगाव - ‘‘मी पत्ता ओपन केल्यास आमदाराची पळता भुई थोडी होईल. त्यांना रस्त्यावर फिरणे मुश्‍कील होईल. थोडे थांबा, मी अस्त्र बाहेर काढते. आमचा...

India wins the match but fans lose to this cute Pakistani girl
Asia Cup 2018 : सामना एकीकडे अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच

दुबई : आशिया कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारत पाकिस्तान सामना म्हटले की, प्रेक्षकांसाठी...