Sections

किंग खान म्हणतोय "हे राम' 

संतोष भिंगार्डे |   शनिवार, 7 एप्रिल 2018
shahrukh-kamal

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख सध्या त्याचा आगामी चित्रपट "झीरो'मुळे खूप चर्चेत आहे आणि एक चर्चा अशीसुद्धा आहे की. शाहरूख हल्लीच दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसनला भेटला आणि बराच वेळ त्याच्यासोबत त्याने व्यतित केला.

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख सध्या त्याचा आगामी चित्रपट "झीरो'मुळे खूप चर्चेत आहे आणि एक चर्चा अशीसुद्धा आहे की. शाहरूख हल्लीच दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसनला भेटला आणि बराच वेळ त्याच्यासोबत त्याने व्यतित केला.

शाहरूखला कमल हसनचा "हे राम' चित्रपट खूप आवडतो आणि शाहरूख या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासंदर्भात बोलणी करण्यासाठी भेटला असल्याचे सूत्रांकडून समजतेय. किंग खान "हे राम'चा हिंदीत रिमेक करणार असून, स्वतः त्यात काम करणार असल्याचेही समजते आहे. याबाबत कमल हसन यांनी खुलासा केलाय. ते म्हणाले की, शाहरूख खानने त्यांचा चित्रपट "हे राम'चे हक्क विकत घेतले आहेत. त्याला माझा हा चित्रपट खूप आवडलाय. आता किंग खानने या चित्रपटाचे हक्क विकत घेतलेत म्हटल्यावर कदाचित तो या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवू शकतो. 

Web Title: king khan said hey ram he likes kamal hasan movie

टॅग्स

संबंधित बातम्या

"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव

कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व...

Mantralaya-Mumbai
‘व्हिसलिंग वूड्‌स’ला भाडेपट्ट्याने जमीन

मुंबई - गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘मेसर्स व्हिसलिंग वूड्‌स इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेस साडेपाच एकर जमीन उच्च न्यायालयाच्या...

ayushmannkhurrana-tahira
आयुषमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यपला कर्करोग

मुंबई - इर्फान खान, सोनाली बेंद्रे यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. आता अभिनेता आयुषमान खुराना याची...

Sugar-Factory
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणार - देवेंद्र फडणवीस

मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या...

गोकुळ 'मल्टिस्टेट'वरुन कलगीतुरा

सतेज पाटलांना पैशाची कावीळ - महाडिक ‘गोकुळच्या टॅंकर भाड्याची चौकशी करा, असे म्हणणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना पैशाची कावीळ झाली आहे,’ असा...