Sections

भाजप आमदार म्हणाले सैनिक चंदू हा 'भगोडा'

संतोष धायबर |   गुरुवार, 15 मार्च 2018
bjp mla anil gote soldier chandu chavan dr subhash bhamre

पुणेः पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्यावरून स्थानिक पातळीवर राजकारण केले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर टीका करताना भगोड्या सैनिक चंदूला परत आणले असल्याचे वक्तव्य केले आहे.

भगोड्या सैनिक चंदूला आणले...
आमदार गोटे यांनी डॉ. भामरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे, की संरक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी काय काम केले तर भगोड्या सैनिक चंदूला परत आणले, कार्य काय तर महापालिकेची निवडणूक असल्याने मुख्यमंत्र्यांकडून दहा कोटींचा निधी आणला.

Web Title: soldier chandu chavan bjp mla anil gote politics dr subhash bhamre

टॅग्स

संबंधित बातम्या

चौकीदार सज्जन कधी झाला

गडहिंग्लज - भाजप व शिवसेनेत युती होणारच होती. पण, लोकांना ती कितपत रुचेल हे सांगता येत नाही. चौकीदार चोर असल्याचे सर्वांना माहित होते. पण, तो सज्जन...

Ramdas Kadam
...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम

मुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...

युतीच्या फॉर्म्युल्याने कोकणात भाजप घायाळ

सावंतवाडी - शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कोकणातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेली निवडणूक स्वबळावर लढवल्यामुळे प्रत्येक विधानसभा...

Bharat Pandya
भाजप नेते म्हणतात, देशभक्तीच्या लाटेचे मतात रुपांतर करा

बडोदा : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे चित्र पूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे सध्या देशभक्तीच्या नावावर सगळे एकत्र आले आहेत....

मालमत्ता कराचे आश्‍वासन भाजपकडून पूर्ण

मुंबई - सरकारमध्ये असूनही मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्याचे दिलेले आश्‍वासन शिवसेनेला पूर्ण करता आलेले नाही. मात्र, युती झाल्याने शिवसेनेचे...

Shivsena
शिवसेना म्हणते, तलवार म्यानबंद नाही वारा आमच्या दिशेने वळला

मुंबई : आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व...