Sections

मोदींच्या पराभवाची चर्चा चहा टपरीवरच होईल - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 7 मे 2018
Raju-Shetty

बुलडाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी असल्याचा आव आणतात. मोदींना एवढी लोकशाहीची चाड असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची आम्ही केलेली मागणी मान्य करावी. अन्यथा मोदी हे ढोंगी आहेत, असे समजले पाहिजे, अशी टीका करीत ज्यांनी चहाचं भांडवल करून लोकांना फसविले तिच मंडळी मोदींचा पराभव का झाला याची चर्चा चहाच्या टपरीवर करताना दिसतील, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

देउळगाव मही येथील शेतकरी सन्मान अभियानांतर्गत आयोजित एल्गार मेळाव्यात बोलत खासदार शेट्टी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ''शेतकरी सन्माना यात्रा'' शनिवारी देऊळगाव मही येथे पोहचली. याठिकाणी जाहीर सभा झाली. या वेळी शेट्टी म्हणाले, संकटात सापडलेल्या, खचलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ही सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही लढाई व्यवस्था परिवर्तनाची आहे.

Web Title: narendra modi defeat discussion raju shetty politics

टॅग्स

संबंधित बातम्या

shivendra-raje
उदयनराजेंनी शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : स्वत: महसूलमंत्री असताना सातारा जिल्ह्यातील गोरगरीब आणि कष्टकरी जनतेच्या जमिनीवर स्वत:च्या नावाचे शिक्‍के मारले. हजारो शेतकऱ्यांना...

पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना युवा क्रीडा पुरस्कार

कराड : तीन वेळा महाराष्ट्र केसरी असलेल्या पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना यंदाचा युवा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी...

shivendra-raje
उदयनराजेंकडून राजघराण्याचा फायदा : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : राजघराण्यावर साताऱ्याचे जनतेचे वर्षानुवर्ष प्रेम आहे याची कोठे तरी जाणीव खासदारांनी कधीतरी मनामध्ये ठेवली पाहिजे. नेमके आपण सातारकरांच्या...

You are my master my high command PM Modi says in Varanasi
तुम्ही माझे 'हाय कमांड' : पंतप्रधान

वाराणसी : ''तुम्ही माझे मास्टर, माझे हाय कमांड आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्व खात्याचा तपशील आणि आत्तापर्यंतच्या कार्यकाळात काय केले याची माहिती...

yeola
२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग

येवला - या मतदारसंघाला दराडे बंधुमुळे आता तीन आमदार लाभले आहे.२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग यामुळे आला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ...