Sections

महामार्गामुळे शेतकरी "समृद्ध' 

प्रशांत बारसिंग |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
sakal-vishesh

मुंबई - नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाल्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाधित झालेले शेतकरी खरोखरच समृद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे नुकसानभरपाई मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन शेतीतच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्यातील बाधित शेतकऱ्यांचे "मॅजिक आय' या खासगी संस्थेने सर्वेक्षण केले असून त्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. 

Web Title: mumbai nagpur samrudhi highway

टॅग्स

संबंधित बातम्या

file photo
आंदोलक होमगार्डसची मुस्कटदाबी

नागपूर : आंदोलन, मोर्चा, उपोषण व बेशिस्त वर्तनामुळे सेवा समाप्त केलेल्या होमगार्डसना संघटनेत सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र, संघटनेत...

file photo
आत्महत्येची धमकी देऊन प्रेयसीवर अत्याचार

नागपूर : शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार केला. याप्रकरणी प्रेयसीच्या...

file photo
पोलिसाची दादागिरी, महंताला मारहाण

नागपूर  : एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण करून त्यांचा हात फॅक्‍चर केल्याची घटना शनिवारी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांची यात्रा रोखणार निवडणूक आयोग!

नागपूर : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर यात्रा काढली होती. त्यावेळी बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी...

file photo
एमबीएच्या अंतिम गुणवत्ता यादीत घोळ

नागपूर : राज्याच्या सीईटी सेलमार्फत राबविण्यात येणाऱ्या एमबीए प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादीत घोळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीईटी...

रामदासपेठ : चिकाटी, जिद्द आणि ध्येयाच्या बळावर विविध क्षेत्रांत यशाचे शिखर काबीज करणाऱ्या मान्यवरांचा रविवारी सकाळ माध्यम समूहातर्फे "सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड' देऊन सन्मान करण्यात आला.
सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड'ने कतर्बगार व्यक्तिमत्त्वाचा गौरव

नागपूर : शून्यातून सुरुवात करीत कर्तृत्वाचा ठसा उमटवित यशाचे शिखर गाठणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तबगार 47 व्यक्तिमत्त्वांचा रंगारंग सोहळ्यात "...