Sections

खाद्यपदार्थांच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर बंदी

सकाळ न्यूज नेटवर्क |   बुधवार, 28 मार्च 2018
hukka parlour

मुंबई - सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 मध्ये सुधारणा करण्याचे विधेयक विधानसभेत मंगळवारी सादर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात सुरू असलेली हुक्का पार्लर खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या हॉटेलांत चालवता येणार नाहीत. तसेच बेकायदा हुक्का चालविल्यास संबंधितांना शिक्षा होणार आहे.

Web Title: mumbai maharashtra news ban on hukka parlour in hotel

टॅग्स

संबंधित बातम्या

Hukka
'हर्बल' हुक्का पार्लरला परवानगी

मुंबई - तंबाखूमुक्त (हर्बल) हुक्का पार्लरसाठी तंबाखूयुक्त हुक्का पार्लरचे नियम लागू होणार नाहीत, असे...

hukka
हर्बल हुक्काला तंबाखू हुक्काचे नियम नाही

मुंबई : तंबाखूमुक्त (हर्बल) हुक्का पार्लरसाठी तंबाखूजन्य हुक्का पार्लरचे नियम लागू होणार नाहीत, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हर्बल...

आज रविवार! मटण खाल्ल्यानंतर 'हे' खाणे टाळा

पुणे : आषाढ महिना सुरु असून, मटण खाणे हे खवय्यांसाठी सर्वांत पसंतीचे असते. मटणामुळे शरिरातील कॅल्शियम, लोह वाढते. पण, मटण खाल्यानंतर काही पदार्थ खाणे...

file photo
तेलंगणा, आंध्रातून वणीत गांजाची खेप

यवतमाळ : वणीत गेल्या महिनाभरात गांजा जप्तीची दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुले गांजाचा धूर सोडत असल्याने पालक चिंतित आहेत. तेलंगणा व आंध्र...

dr manasi ranade
आपुलीच प्रतिमा होते... (डॉ. मानसी रानडे)

सेल्फी हा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकातल्या...

श्‍वसन विभाग व्हेंटिलेटरशिवाय

नागपूर  आधुनिक काळात दम्यासह न्यूमोनिया व इतर श्‍वसनविकारासह क्षयाचे रुग्ण वाढत आहेत. याला अनुवांशिकतेसोबत प्रदूषण सर्वाधिक कारणीभूत आहे. केवळ...