Sections

उचला मोबाईल आणि करा स्माईल विथ सकाळ!

टीम ई सकाळ |   रविवार, 4 मार्च 2018
marathi news smile with sakal campaign youth social media

सत्त्याऐंशी वर्षांची परंपरा आता तरुणाईच्या हाती देण्याची वेळ आली आहे. मोठ्यांचे मार्गदर्शन तर नेहमी मोलाचे आहेच. पण 'सकाळ'चे पडते पाऊल आता तरुणाईच्या सोबत मार्गक्रमण करण्यास सज्ज झाले आहे.

सेल्फीप्रिय असलेल्या लोकांचा समुह आज खुप मोठा आहे. यातले तर काही पार सेल्फीवेडेही आहेत. पण नुस्तीच सेल्फी काढून आपल्याकडे संग्रह करण्यात तोच तो पणा आलाय असं नाही वाटत आपल्याला? म्हणजे त्या सेल्फीला जर योग्य प्लॅटफॉर्म मिळालं तर किती छान नाही का! पण ही संधी मिळणार कुठे? आणि ही संधी देणार कोण?

smile with sakal
आपल्या लोकांना संधी नाही तर साथ दिली जाते. 'सकाळ' घेऊन येत आहे स्माईल विथ सकाळ हे कॅम्पेन फक्त आपल्या माणसांचं हास्य साऱ्या जगापर्यंत पोहोचविण्यासाठी. मग उचला मोबाईल आणि करा स्माईल! तुमचे हसरे फोटो sakalsmiles@gmail.com वर आम्हाला पाठवा. किंवा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर #SmileWithSakal हा हॅशटॅग वापरुन आपला हसरा फोटो शेअर करा. लवकरच #SmileWithSakal  'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होईल. सत्त्याऐंशी वर्षांची परंपरा आता तरुणाईच्या हाती देण्याची वेळ आली आहे. मोठ्यांचे मार्गदर्शन तर नेहमी मोलाचे आहेच. पण 'सकाळ'चे पडते पाऊल आता तरुणाईच्या सोबत मार्गक्रमण करण्यास सज्ज झाले आहे. याची सुरवात नवीन जोशाच्या आपल्यासारख्या हजारो युवा चेहऱ्यांवर गोड हास्याने व्हावे या हेतूने स्माईल विथ सकाळ हे कॅम्पेन राबविले जात आहे.  
smile with sakal

 

Web Title: marathi news smile with sakal campaign youth social media

टॅग्स

संबंधित बातम्या

निपाणीजवळ मोटार अपघातात विटा येथील एक ठार

निपाणी - राष्ट्रीय महामार्गावरील स्तवनिधी (ता. निपाणी) येथे मोटार अपघातात एकजण ठार तर चारजण जखमी झाले. जयेंद्र रवींद्र लिमये (वय 30) असे मृताचे नाव...

petrol
परभणीत पेट्रोलने गाठला 91.40 रूपयांचा आकडा 

परभणी : शेअर बाजारातील निर्देशांकाप्रमाणे परभणी जिल्ह्यात तेलाचे दर उसळी घेत असून त्यात दरदिवशी भरच पडत चालली आहे. त्या दराने मंगळवारी (ता....

accident
कोलासर पुलावरून गाडी उलटली; एक ठार

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोलासर नजीक असलेल्या जीर्ण पुलाला कठडे नसल्याने बोलेरो गाडी खाली कोसळल्याने एक...

Ganeshotsav-Abu-Dhabi
Ganesh Festival : अबूधाबीतील गणेशोत्सवाला पंधरा हजार भक्तांची मांदियाळी

औरंगाबाद - अबूधाबीत १९७७ मध्ये स्थायिक झालेल्या आठ कुटुंबांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हे इवलेसे रोप आज गगनाला गेल्याची प्रचिती आली. दीड...

chiplunkar
शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे निधन

औरंगाबाद : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे मंगळवारी (ता. 18) सकाळी औरंगाबाद येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. राज्याचे शिक्षण...