Sections

साम टीव्हीवर आज साहित्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
saam

मुंबई  - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म दिन अर्थात मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून "साम' वाहिनीने यंदाही साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. कविता, कथा आणि परिसंवादातून मराठी भाषेचे वैभव अधोरेखित करणाऱ्या या "इन्फ्राटेक प्रस्तुत' साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण उद्या (ता.27) दुपारी 12 वाजल्यापासून "साम' वाहिनीवरून केले जाणार आहे. 

मराठी राजभाषा दिनानिमित्त तीन वर्षांपासून "साम' वाहिनी साहित्य संमेलन आयोजित करत आहे. यंदा संमेलनाचे चौथे पर्व आहे. 

Web Title: marathi news saam tv sahitya sammelan marathi

टॅग्स

संबंधित बातम्या

ज्येष्ठ हिंदी समीक्षक, कवी नामवरसिंह यांचे निधन

नवी दिल्ली- "मुझ में ढल कर बोल रहे जो वे समझेंगे। अगर दिखेगी कमी स्वयं को ही भर लेंगे।।' असा दुर्दम्य विश्‍वास आपल्या कवितेतून गेली किमान 65 वर्षे...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर चार तपासणी नाके 

निपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निपाणी विधानसभा मतदार संघात कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर चार चेक पोस्ट नाके उभारले जाणार आहेत. चेकनाक्‍...

"नेमाडेंच्यासह काही लेखकांच्या ताब्यात पुरस्कार देणाऱ्या संस्था "

इस्लामपूर - पुरस्कार संस्कृती संशयास्पद असल्याची टीका करत कवी व समीक्षक मंगेश नारायणराव काळे यांनी आज येथे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र...

deepak-hire
सकाळचे दीपक हिरे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार

वज्रेश्वरी - शहादा येथील अवंतिका फाउंडेशन या राज्य व्यापी संस्थे कडून सकाळचे दीपक हिरे यांची बाळशास्त्री जांभेकर सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड केली...

muktapeeth
बर्फाच्या चादरीवरून...

बर्फाच्या चादरीवरून चालण्याचा अनुभव विलक्षण होता. केवळ शारीरिकच नव्हे तर, मानसिकही परीक्षा पाहणारा हा ट्रेक आहे. चद्दर ट्रेक एक खतरनाक आणि...

चंदगडच्या कन्या शाळेत दप्तर हलके-फुलके

चंदगड - दप्तराचे ओझे वाहताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन सरकारने इयत्ता निहायवजन निर्धारित केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी...