Sections

महाराष्ट्राचे दूरदर्शी, दिलदार नेतृत्व हरपले!: विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 9 मार्च 2018
Patangrao Kadam

डॉ. पतंगराव कदम यांनी महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात भरीव योगदान दिले. सहकार, शिक्षण, कृषी क्षेत्रासह राजकारण व समाजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका वठवली. राज्यातील विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली. संघटनात्मत पातळीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्येही त्यांनी मागील अनेक वर्ष ते सक्रिय भूमिका बजावत आले.

Web Title: Marathi news Maharashtra news Patangrao Kadam death Radha krishna Vikhe Patil statement

टॅग्स

संबंधित बातम्या

Loksabha 2019 : ना तोफ है, ना बारूद !

गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ,...

Loksabha 2019 : संजयकाकांची रणनीती विशाल भेदणार? 

‘माझी पाच वर्षांतील भूमिका पक्षातील काही लोकांना खटकली असेल; मात्र ती माझी रणनीती होती. निवडणुकीच्या निकालात ती फायद्याची ठरल्याचे स्पष्ट होईल,’ असे...

LokSabha 2019 : हुश्‍श...चला एकदाचा सामना सुरू झाला

सांगलीचा घोळ एकदाचा मिटला. राज्यभरात सांगलीच्या निकालाची इतकी कधी उत्सुकता नव्हती. ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावून वसंतदादांचा नातू विशाल लढणार असं अगदी...

Kolhapur-Sangli
Loksabha 2019 : कोल्हापूर, सांगलीतील लढाई स्वकीयांशीच!

राज्याच्या राजकारणात कोल्हापूर आणि सांगली हे पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ युती आणि आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळेच त्यांच्या...

Loksabha 2019 : एका पराभवातच सांगलीची काँग्रेस संपली ?

स्वातंत्र्यानंतर फक्त एकदाच म्हणजे २०१४ ला काँग्रेसचा सांगलीचा बालेकिल्ला ढासळला. देशातही काँग्रेसचा चक्काचूर झाला. थेट ४२ जागांवर काँग्रेस आली; पण...

Loksabha 2019: प्रतीक पाटील यांचे सोनियांकडे गाऱ्हाणे

सांगली - येथील लोकसभा मतदारसंघाची जागा हातून सटकत असल्याने अस्वस्थ झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दिल्लीत जाऊन नेत्या...