Sections

लेखी किनारा लाल वादळाला

सकाळ न्यूज नेटवर्क |   मंगळवार, 13 मार्च 2018
Long-March-

मुंबई - तब्बल २०० किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट करत मुंबई गाठलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना आज दिले. मात्र उन्हातान्हातून रक्‍ताळलेल्या पायाने सरकारदरबारी व्यथा आणि प्रश्‍न मांडण्यासाठी आलेल्या मोर्चाने प्रशासकीय अडचणींची कोंडी फोडण्यातही यश मिळविले. 

Web Title: marathi news maharashtra news farmer long march

टॅग्स

संबंधित बातम्या

नव्या मोनोच्या आगमनाला आचारसंहितेचा फटका 

मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका मोनो रेलच्या खरेदीलाही बसला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना नवी मोनो मिळणार नाही. वडाळा...

Loksabha 2019 : उमेदवार, कार्यकर्त्यांच्या पायाला भिंगरी प्रचारयुद्धातील आज शेवटचा रविवार 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील शेवटचा रविवार असल्याने आज मुंबईतील रस्त्यारस्त्यावर प्रचाराचा धडाका उडेल. अखेरच्या टप्प्यात उमेदवार सर्व...

sundeep waslekar
आपलं डोकं ठिकाणावर आहे काय? (संदीप वासलेकर)

प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय?...

Photoshoot
भारताच्या पहिल्या प्रीमिअम क्रुझ 'कर्णिका'चे उद्घाटन

मुंबई : भारतीयांची मान अभिमानाने ताठ होईल अशी बाब मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलवर काल (शुक्रवार) घडली. जलेश क्रुझेसच्या...

Loksabha 2019 : विकासासाठी पाच वर्षांचा "मास्टर प्लॅन' तयार 

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर...

Loksabha 2019 : साध्वी प्रज्ञासिंहांच्या विधानांमुळे भाजपची दिल्लीत पंचाईत

नवी दिल्ली: मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपशब्द...