Sections

अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट एक हजार अब्ज डॉलरवरचे 

सकाळ न्यूज नेटवर्क |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
vidyasagar-rao

मुंबई - महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी 2025 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक हजार 25 अब्ज डॉलर इतकी करण्याचे शासनाचे लक्ष्य असून, त्यासाठी कृषी, वस्त्रोद्योग, पर्यटन, नवउद्यम यांसारख्या अनेक क्षेत्रांतील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. त्यांच्या अभिभाषणाने आज राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास प्रारंभ झाला, त्या वेळी ते बोलत होते. 

Web Title: marathi news maharashtra Economy vidyasagar rao

टॅग्स

संबंधित बातम्या

Child Pornography
लैंगिक अत्याचारांपासून होणार बालकांचे संरक्षण!

बालकांचे अश्‍लील चित्रण, लैंगिक कृत्यं करण्यास बालकांना भाग पाडणे, बालकांच्या अज्ञानाचा, अजाण वयाचा गैरफायदा घेत लैंगिकतेसाठी त्यांचा वापर करणे हा...

Political satire in Marathi Dhing Tang
ढिंग टांग : दैवी शक्‍तीचे प्रयोग!

अत्यंत भक्‍तिभावाने भल्या सकाळी मुखसंमार्जन, स्नानादी नित्यकर्मे पार पाडून आम्ही गोरेगावात गेलो. तेथील भव्यदिव्य मांडव फुलून गेला होता. बघावे तेथे...

महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर 

कोल्हापूर - महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापुरातून विवेक घाटगे, साताऱ्यातून वसंत भोसले, सिंधुदुर्गमधून संग्राम...

file photo
एमबीएच्या अंतिम गुणवत्ता यादीत घोळ

नागपूर : राज्याच्या सीईटी सेलमार्फत राबविण्यात येणाऱ्या एमबीए प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादीत घोळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीईटी...

डीएमआयसी
'ऑरिक' परिघाबाहेर बघणार का?

औरंगाबाद  - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि...

Japan should come forward to invest in irrigation and River linking projects says CM
नदीजोड, सिंचन प्रकल्प गुंतवणुकीसाठी जपानने पुढे यावे : मुख्यमंत्री

मुंबई : 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे यापुढील उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील नदी आणि सिंचन विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी...