Sections

'अमृता फडणविसांचा म्युझिक व्हिडिओ सरकारी खर्चातून नाही'

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
amruta-fadanvis

मुंबई: ईशा फाऊंडेशन आणि पर्यावरण चळवळीचे प्रणेते 'सेव्ह द रिव्हर'चे सदगुरु यांनी तयार केलेल्या व्हिडिओवर महाराष्ट्र सरकारने कोणताही खर्च केलेला नाही. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. 

नद्यांच्या सवंर्धनासाठी केलेल्या या चित्रफीतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता, अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी पत्नीसह अभिनयात आजमावले हात

Web Title: marathi news Amruta Fadnavis music video mumbai esha foundation maharashtra

टॅग्स

संबंधित बातम्या

करंजाड (ता. बागलाण) - पाण्याअभावी सुकलेली एका शेतकऱ्याची डाळिंबाची बाग.
शेतांमध्ये उरले डाळिंबाचे सांगाडे

देवळा (जि. नाशिक) - पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न...

dr anil lachke
‘अर्थ डे’चा अर्थ

पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून पृथ्वीचं सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर अथक प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं पर्यावरणाविषयी जागृती...

उत्सवाला प्लॅस्टिक प्रदूषणाची किनार 

नागपूर - उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कागदी, कापडांचे तोरणाऐवजी आता  मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर होत आहे. प्लॅस्टिकची दोरी,...

दिवसा सूर्यप्रकाश प्यालेली काठी रात्री प्रकाश देते, या अद्‌भुत किमयेच्या संशोधनाची गरज

दोडामार्ग -  परमे येथे दिवसा सूर्यप्रकाश प्यालेली काठी रात्रीच्या अंधारात प्रकाश परावर्तित करते आणि एक अद्‌भुत नजारा पाहायला मिळतो. या...

Loksabha 2019 : कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आणणार - ठाकरे

कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून...

झाड जेथे, पाणी तेथे ः झाडांसाठी पाणपोई 

जळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील "पातोंडेकर ज्वेलर्स'चे...