Sections

डॉ. मृणालिनी फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू 

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 4 मे 2018
Mrunalini Fadnavis

नागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर आज नियुक्‍ती केली. 

डॉ. एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दहा डिसेंबर 2017 रोजी संपल्यापासून हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. 

Web Title: Dr Mrunalini Fadnavis to be new Vice Chancellor of Solapur University

टॅग्स

संबंधित बातम्या

Akhil-Bhartiy-Marathi-Sahitya Sammelan
कोण होणार यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष?

लातूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार, हे निश्‍चित झाल्यानंतर आता संमेलनाध्यक्ष कोण, याबाबात साहित्यवर्तुळात चर्चा सुरू झाली...

file photo
पाण्यावर चर्चेला बगल; विरोधकांचा सभात्याग

नागपूर : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत विरोधकांनी केलेल्या चर्चेच्या मागणीला महापौरांनी बगल दिला. त्यामुळे विरोधी पक्षासह बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या...

file photo
शिकवणी चालकांच्या "कॉल्स'मुळे पालक त्रस्त

नागपूर : "हॅलो ऽऽ अभिनंदन! तुमच्या मुलीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत खूप छान गुण मिळविले. तिचे भविष्य अतिशय उत्तुंग असून, आम्ही तिला मोफत कोचिंग...

file photo
झेडपी निवडणुकीसाठी तयार राहा

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने एक महिन्यात जिल्हा परिषद निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने व्हिडिओ कॉन्फरसरिंगद्वारे आढावा घेऊन...

file photo
होमगार्डसना 180 दिवस काम

नागपूर : पोलिस दलात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी खांद्याला खांदा लावून होमगार्ड कर्तव्यावर तैनात असतात. राज्यात सध्या 39 हजार 208 होमगार्ड...

महाल : जीपीएस घड्याळविरोधात सभागृहापुढे आंदोलन करताना सफाई कर्मचारी.
जीपीएस घड्याळाची "सफाई', कर्मचाऱ्यांना नियमित वेतन

नागपूर : वेतन कपातीसाठी कारणीभूत ठरलेल्या जीपीएस घड्याळाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आज सभागृहाबाहेर निदर्शने करीत संताप व्यक्त केला. सफाई...