Sections

ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची प्लॅस्टिक बंदीची मागणी

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 मार्च 2018
all india plastic manufacturer association demands plastic ban

महाराष्ट्र् राज्याने कोणतेही नव पाऊल उचलण्याआधी या ईपीआरचा अभ्यास करावा, असे ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने राज्यातली प्लॅस्टिक बंदी हटवण्याची मागणी केली. 

राज्यातील प्लॅस्टिक बंदीचा परिणाम - 4 लाख लोकांचे रोजगार बुडणार - 5 कोटी रूपयांच्या उत्पादनावर बंदी - 2150 युनिट बंद होणार - जीएसटीतून मिळणारा 8400 कोटी रूपयांचा राज्याचा महसूल बुडणार

एक्सटेंडेड प्रॅड्युसर  रिस्पॉन्सिबिलीटी अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर नियमावली तयार होत आहे. या नियमावलीसाठी प्लॅस्टिक उद्योगाचे सहकार्य आहे. महाराष्ट्र् राज्याने कोणतेही नव पाऊल उचलण्याआधी या ईपीआरचा अभ्यास करावा, असे ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

Web Title: all india plastic manufacturer association demands plastic ban

टॅग्स

संबंधित बातम्या

इतरत्र हॉटेलवर बस थांबविल्यास वाहक-चालकाला 500 रुपये दंड

नाशिक : पाच तास प्रवास केल्यानंतर चहा, नाश्‍ता यासाठी एक अधीकृत थांबा राज्य परिवहन महामंडळाने मंजूर केला असून, तो अधिकृत थांबा सोडून इतरत्र बसेस...

takve-budruk
टाकवे बुद्रुक - एसटी बस नेहमी बंद पडत असल्याने नागरिकांची गैरसोय

टाकवे बुद्रुक - राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस रस्त्यात बंद पडून पुढचा प्रवास प्रवाशांनी पायपीट करीत करायचा असा जणू अलिखित नियमच झाला आहे. दिवस...

articale about current financial situation
बिकट आर्थिक स्थिती

राज्य सरकारचा अनुत्पादक खर्च वाढतो आहे. भांडवली खर्चाचे प्रमाण कमी होणे आणि महसुली खर्चाचे वाढणे, हे चांगले लक्षण नाही. विकासाच्या प्रादेशिक...

चालक बनला एस. टी. बसचा पालक

कोल्हापूर - एस.टी. कर्मचाऱ्यांनी एसटीकडे फक्त नोकरी म्हणून न बघता आपुलकीने पहिले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण कोल्हापूरच्या संभाजीनगर आगारातील...

N.-K.-Singh
समृद्ध भारतासाठी हवा समृद्ध महाराष्ट्र - एन. के. सिंग

पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य महाराष्ट्राच्या भेटीवर येत आहेत. देशात जमा होणाऱ्या महसुलाचे वाटप कशा रीतीने व्हावे, याबाबत प्रामुख्याने शिफारशी...