Sections

नेमबाजीत 16 वर्षीय मनू भाकेरचा सुवर्णवेध; हिनाला रौप्य

वृत्तसंस्था |   रविवार, 8 एप्रिल 2018
Manu Bhaker, Heena Siddhu

सोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकेरने सुवर्णपदक पटकाविले तर हिना सिद्धू हिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आज चौथ्या दिवशी भारताला दुसरे सुवर्ण मिळाले. यामुळे भारताच्या खात्यात सहा सुवर्ण झाली आहेत. मनूने 240.9 गुण मिळवीत सुवर्णपदक मिळविले. हिनाने 234 गुण मिळवीत रौप्य पदक पटकाविले. तर, ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालियाबोविच 214.9 गुण मिळवीत ब्राँझपदक मिळविले.

सोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.

Web Title: Shooter Manu Bhaker wins gold Heena Sidhu silver in womens 10m air pistol in CWG

टॅग्स

संबंधित बातम्या

Narendra Modi
#HappyBdayPMModi ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्ली- देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आज वाढदिवस वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात शाळेतील...

वारसाजतनाचं उत्तम उदाहरण असलेलं ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथलं ‘पॅडिंग्टन रिझर्व्हायर गार्डन’.
वारसाजतनाचा अनोखा आविष्कार (राम पराडकर)

ऑस्ट्रेलियात सिडनी इथं एक अनोखं गार्डन आहे. वारसाजतनाचं उत्तम उदाहरण म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. त्याचं नाव पॅडिंग्टन रिझर्व्हायर गार्डन. जुन्या-...

संधी गमावल्याचं शल्य (सुनंदन लेले)

ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट...

want More practice matches in Australia says Shastri
ऑस्ट्रेलियात हवेत जादा सराव सामने- शास्त्री ​

नवी दिल्ली- परदेशात कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पुरेसे सराव सामने मिळत नसल्याचा परिणाम होत असल्याची उपरती झालेले मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री...

Ravi Shastri
शास्त्रीजी, चॅपेल होऊ नका

मायदेशात आणि उपखंडात एकामागून एक विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आपली पात्रता काय आहे, हे दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात फार जवळून...