Sections

हिनाने मिळवून दिले भारताला नेमबाजीतील तिसरे सुवर्ण

वृत्तसंस्था |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
Heena Sidhu

भारताचा पदकाचा दावेदार नेमबाज गगन नारंगला मात्र 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर, या प्रकारात प्रथमच उतरलेल्या चैनसिंह चौथ्या स्थानावर राहिला. भारताने आतापर्यंत 11 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 ब्राँझ पदके मिळविली आहेत. भारताची एकूण पदक संख्या 20 झाली आहे.

Web Title: Heena Siddhu wins gold medal in CWG

टॅग्स

संबंधित बातम्या

आता विजेची चिंता मिटली...

एकलहरे : देशातील सर्वच वीजकंपन्या एकाच ग्रीडला जोडल्या गेल्याने विजेबाबत चिंता मिटली असून, आपल्यातील अंतर कमी झाले आहे. त्याचप्रमाणे आपल्या...

कॉंग्रेसमुळेच देशात दहशतवाद फोफावला- योगी अदित्यनाथ

भवानीपटणा (ओडिशा) ः पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारच्या अनुनयाच्या धोरणामुळेच देशात दहशतवाद फोफावला असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...

shruti.jpg
श्रुतिका आळंदकरला शास्त्रीय नृत्यामध्ये भारत सरकारतर्फे स्कॉलरशिप 

पुणे : श्रुतिका आळंदकरला सत्रिय या शास्त्रीय नृत्यामध्ये भारत सरकारतर्फे सी.आर.टी.पी ही स्कॉलरशिप मिळाली आहे. ही स्कॉलरशिप महाराष्ट्रात प्रथमच...

मोदीजी, हुतात्मा जवानांचा बदला असाच घेणार का?

नवी दिल्ली : सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला 20 अब्ज डॉलरची मदत करण्यात आली आहे. या देशाचे राजे सलमान भारत दौऱ्यावर आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी...

Ramdas Kadam
...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम

मुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...

आता युद्ध झाले, तर पाकिस्तानला आपण हरवूच (व्हिडिओ)

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरूद्ध संतापाची लाट आली आहे. म्हणूनच कदाचित आता जर युद्ध झाले तर निश्चित पाकिस्तानपेक्षा भारताचे...