Sections

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेसाठी पै. अपूर्वा पाटीलची निवड

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 31 मार्च 2018
Apurva Patil

पै. अपूर्वा पाटील या वसंतदादा इंजिनिअरिग काॅलेज बुधगाव येथे शिकत असून कुस्तीचा सराव उशांत क्रीडा व्यायाम मंडळाच्या कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक राज्य पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील पै. सुहास पाटील, पै. अनिल बुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते. 

सांगली : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई येथे होणाऱ्या 4 थी स्व. खाशाबा जाधव राज्य स्तरीय फ्री व ग्रीकोरोमण कुस्ती मुले व वरिष्ठ महीला फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी पैलवान अपूर्वा संभाजी पाटील पलूस यांची नागपूर येथे झालेल्या राज्य स्पर्धेतून निवड झाली आहे.

पै. अपूर्वा पाटील या वसंतदादा इंजिनिअरिग काॅलेज बुधगाव येथे शिकत असून कुस्तीचा सराव उशांत क्रीडा व्यायाम मंडळाच्या कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक राज्य पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील पै. सुहास पाटील, पै. अनिल बुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते. त्यांच्या या निवडीबद्दल कवलापूर ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Web Title: Apurva Patil wrestling compitition

टॅग्स

संबंधित बातम्या

राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार जाहीर

कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार आज जाहीर झाला. तसा मेल तिला मिळाल्याचे तिच्या कुटुंबियांनी...

#GyanGanesh जिद्द, कष्टाने उभे केले कोट्यवधींचे साम्राज्य 

पुणे - घरात अठराविश्‍व दारिद्य्र, आई-वडील मोलमजुरी करणारे...अशा परिस्थितीत काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीने व त्यासाठी घेतलेल्या कष्टांतून...

परुळेकर जयंतीनिमित्त वाटवानी यांचे व्याख्यान 

पुणे - "सकाळ'चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत...

सभासदांचा पाच हजारांचा शेअर्स संघाच्या नफ्यातून दहा हजारांचा करणार - कोरे

वारणानगर - येथील वारणा दूध संघाच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त दूध उत्पादक सभासदांचा सध्याचा पाच हजारांचा शेअर्स संघाच्या नफ्यातून तो दहा हजारांचा,...

नाशिक - सामाजिक कार्याची दखल घेऊन येथील सुयोग सुरेश जोशी फाऊंडेशनतर्फे नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा पुरस्कार

तळेरे - वैभववाडी तालुक्‍यातील कोकिसरे येथील नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून विविध...