Sections

केदार जाधव आयपीएलमधून बाहेर

वृत्तसंस्था |   सोमवार, 9 एप्रिल 2018
Kedar Jadhav

चेन्नई : महाराष्ट्रातील हुकमी फलंदाज आणि तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई संघाला विजय मिळवून देणारा केदार जाधव यंदाच्या आयपीएलमधून बाहेर गेला आहे.

आम्हाला हा मोठा धक्का असल्याचे मत चेन्नई संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक माईक हसी यांनी व्यक्त केले. 

मुंबईविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना 13 व्या षटकात केदारच्या मांडीचा स्नायू दुखावला. त्यामुळे त्याला काही काळासाठी निवृत्त व्हावे लागले; परंतु संघाला गरज असल्यामुळे अखेरच्या षटकात तो मैदानात परतला आणि षटकार व चौकार मारून त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. 

Web Title: Injured Kedar Jadhav to miss IPL 2018

टॅग्स

संबंधित बातम्या

India Worldcup Team
World Cup 2019 : 'वर्ल्ड कप' जिंकायला हाच संघ हवा होता; कारण..

वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची...

virat kohli
World Cup 2019 : विश्‍वकरंडक संघ निवडीत अष्टपैलूत्वाला प्राधान्य 

मुंबई : बहुचर्चित आणि आयपीएलच्या धामधुमीतही सर्वांचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची विराट सेना निवडण्यात आली. रिषभ पंतऐवजी अनुभवी...

virat kohli
World Cup 2019 : समतोल आणि विजिगीषू (अग्रलेख)

विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘...

MI_Team.jpg
IPL 2019 : चेन्नईचा विजय रथ मुंबईने रोखला

आयपीएल 2019:  मुंबई : अडखळत-लडखत पुढे सरकणाऱ्या डावाला अखेरच्या दोन षटकांत हार्दिंक पंड्या आणि पोलार्डच्या अतिशय स्फोटक फलंदाजीचे (45 धावा)...

मालिका पराभवाची भारतावर नामुष्की

नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की...

australia
विजयची कमाल अन् भारताने 500 व्या वनडे विजयाचा उधळला गुलाल

नागपूर : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या आठ धावांनी निसटता पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी...