Sections

पाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर! 

वृत्तसंस्था |   सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे. यंदाच्या 'आयपीएल'मध्ये प्रत्येक संघाचे किमान पाच सामने झाले आहेत. चेन्नई आणि पंजाबने पहिले दोन क्रमांक पटकाविले आहेत, तर दिल्ली आणि मुंबईचे संघ तळाशी आहेत. 

विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्ससारखे खेळाडू संघात असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत; तर गतविजेत्या मुंबईला एकच विजय मिळाला आहे. गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला असल्याने त्यांची निव्वळ धावगतीही खालावली आहे. 

'आयपीएल' गुणतक्ता (मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर) 

संघ सामने विजय पराभव गुण निव्वळ धावगती
चेन्नई सुपर किंग्ज 5 4 1 8 0.742
किंग्ज इलेव्हन पंजाब 5 4 1 8 0.446
कोलकाता नाईट रायडर्स 6 3 3 6 0.572
सनरायझर्स हैदराबाद 5 3 2 6 0.301
राजस्थान रॉयल्स 6 3 3 6 -0.801
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 5 2 3 4 -0.486
मुंबई इंडियन्स 5 1 4 2 0.317
दिल्ली डेअरडेव्हिल्स 5 1 4 2 -1.324

सर्वाधिक धावा (मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर) 

  • संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) : 6 सामन्यांत 239 धावा 
  • विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) : 5 सामन्यांत 231 धावा 
  • केन विल्यम्सन (सनरायझर्स हैदराबाद) : 5 सामन्यांत 230 धावा 

सर्वाधिक विकेट्‌स (मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर) 

  • सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स) : 6 सामन्यांत 8 विकेट्‌स 
  • मयांक मार्कंडे (मुंबई इंडियन्स) : 5 सामन्यांत 8 विकेट्‌स 
  • उमेश यादव (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) : 5 सामन्यांत 8 विकेट्‌स
Web Title: Chennai Super Kings back on the top of the points table in IPL 11

टॅग्स

संबंधित बातम्या

Ganesh festival : विसर्जन डीजेमुक्त! 

मुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...

अनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...

लोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...

तीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी 

मुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...

लोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन

पुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे  (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...