Sections

जि.प.च्या शाळा दुरूस्तीचा प्रश्‍न गंभीर

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
School

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्तीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शाळा दुरुस्तीसाठी तब्बल ९ कोटींची आवश्‍यकता असताना जिल्हा नियोजनकडून ३१ मार्चला ३ कोटी ५३ लाखाचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आजच्या बांधकाम समिती सभेत देण्यात आली. तर या निधीतून अतिमोडकळीस आलेल्या शाळा प्राधान्याने घ्या, त्यासाठी शाळांची अंतिम यादी तयार करा, असे आदेश बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी दिले.

Web Title: zp school repairing issue

टॅग्स

संबंधित बातम्या

रानभाज्यांची ओळख करून घ्या कुडाळात 30 जुलैला

कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण पिढीला निसर्गातील दुर्लक्षित रानभाज्या ओळखता याव्यात, या अनुषंगाने रानमाया महोत्सवाचे आयोजन केले आहे. 30...

कोट्यवधी खर्चुनही सिंधुदुर्गातील वनपर्यटन अडगळीत 

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व...

Fort
पडक्‍या किल्ल्यांत ‘हेरिटेज हॉटेल’ - जयकुमार रावल

नगर - पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक; मात्र दुर्लक्षित, पडके किल्ले ‘हेरिटेज हॉटेल’च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. हे हॉटेल...

तिलारी घाटाची अनिश्‍चितता कायम

दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक...

Air-Force
हवाई दलासाठी भोसरीत भरतीत

पिंपरी - भारतीय हवाईदल, महेश लांडगे स्पोर्टस फाउंडेशन आणि महेशदादा व्हिजन अकादमी यांच्या वतीने भोसरी येथे मंगळवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २६) गरुड...

पोटासाठीचे स्थलांतर रिफायनरीने कमी होईल  - समर्थकांचा दावा

रत्नागिरी - देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात उभा राहिल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे जिल्हे सुजलाम सुफलाम होतील. सध्या दोन्ही...