Sections

राणेंच्या "स्ट्रॅटर्जी'ला युतीच्या शह-काटशहाचे बळ 

शिवप्रसाद देसाई |   गुरुवार, 12 एप्रिल 2018

कणकवली - आमदार नितेश राणे यांची परफेक्‍ट निवडणूक "स्ट्रॅटर्जी'च्या आणि शिवसेना-भाजपचे अंतर्गत शह-काटशह यामुळे कणकवलीवर नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखले. ज्या शहराने संदेश पारकर यांना युवा नेतृत्व अशी राज्यात ओळख निर्माण करून दिली त्याच शहराने पंधरा वर्षानंतर त्यांना मोठा पराभव दाखवला. मराठा कार्डचा संभाव्य तोटा ओळखून स्वाभिमानने आखलेली राजकीय रणनिती त्यांच्या पथ्यावर पडली. मात्र या निवडणूकीत शिवसेनेपेक्षाही भाजपच्या संघटनात्मक मनोधैर्यावर मोठा आघात झाला.

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election

टॅग्स

संबंधित बातम्या

विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाही; जेलभरो आंदोलनात इशारा

कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी...

फुकटच्या श्रेयासाठी राणेंचे चिखलफेक आंदोलन 

कणकवली - येथे झालेले चिखलफेक आंदोलन हे फुकटचे श्रेय घेण्यासाठी होते. ती एक प्रकारची स्टंटबाजी होती. खरं तर आम्ही आदेश दिल्यानंतर हायवेची कामं सुरू...

Vidhansabha 2019 :  कणकवलीत पारकरांना शिवसेना देणार साथ - राऊत

कणकवली - "संदेश पारकर यांना भाजपकडून कणकवली विधानसभेचे तिकीट मिळालं तर शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि त्यांना विधानसभेचं नेतृत्व...

Nitesh Rane
नितेश राणेंचे कृत्य आणि 'बनाना रिपब्लिक' 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची कणकवलीतील स्थिती अत्यंत खराब झाली असून पक्का रस्ता न होण्याला कार्यकारी अभियंता जबाबदार असल्याचा आरोप करीत...

कणकवलीः संतप्त कलमठवासियांनी महावितरणला घेरले

कणकवली - शहरालगतच्या कलमठ गावासह आशिये, वरवडे आदी गावांत गेले तीन दिवस वीज पुरवठा ठप्प आहे. त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी कलमठमधील लोकप्रतिनिधींसह...

...तर ठेकेदाराला रस्त्यावर आणणार - अतुल रावराणे

कणकवली - शहरातील महामार्ग १५ दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुढील आठ दिवसांत...