चिपळूण - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी भाजपने उमेदवार दिला नसला तरी कोकण पदवीधर मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेनेसमोर विनय नातूंच्या रूपाने भाजप आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.
हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचाच बालेकिल्ला आहे परंतु राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत भाजपची मक्तेदारी मोडून काढली होती. मात्र, भाजप पुन्हा या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
चिपळूण - लोकसभेसाठी युती झाल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत...
14 फेब्रुवारीचा तो दिवस देशाला हादरवणारा ठरला. पुलवामा इथं आदिल दर या दहशतवाद्यानं 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाद्वारे जवानांच्या ताफ्याला...
युती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र...
रत्नागिरी - जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शिक्षण विभागाकडून आदर्श शाळा पुरस्कार दिला जातो. २०१८-१९ मधील पुरस्कारप्राप्त १८...
चिपळूण - येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक भालचंद्र दिवाडकर (वय ६३) यांचे मुंबईत निधन झाले. ब्रेनट्युमरच्या आजारामुळे ते त्रस्त होते. मुंबईतील...
चिपळूण - नरेंद्र मोदी यांच्यावर मनापासून प्रेम करणारा व त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा असलेला नमो प्रेमी उमेदवार रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग...