Sections

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अप्रचलित रचना सादर करून संगीतमय आदरांजली

मकरंद पटवर्धन |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - येथे वास्तव्यास असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक गीते रचली होती. भाषाशुद्धीसह सामाजिक समरसतेसाठी अनेक रचना त्यांनी केल्या. या अप्रचलित रचनांसह त्यांच्या गाजलेल्या रचना सादर करून अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने सावरकरांना संगीतमय आदरांजली वाहिली.

Web Title: Ratnagiri News Swatantraveer Sawarkar death anniversary

टॅग्स

संबंधित बातम्या

फिल्मी जगतातला संगीतमय जोतिबा

बोरपाडळे - चित्रपटांच्या गीतांच्या शूटिंगसाठी दिग्दर्शकांना जितका पन्हाळ्याचा निसर्गरम्य परिसर आवडला तितकेच जोतिबावरील भक्तिमय वातावरण. त्यामुळेच...

Asha Bhosale and Mahesh Tilekar
मोदींच्या "मॉं की रसोई'मध्ये  आशा भोसले, महेश टिळेकर 

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क गुजरातमध्ये साकारत आहे. यामध्ये मुलांसाठी विविध स्टेशन असतील....

राज्य नाट्य स्पर्धाः सेलीब्रिटींच्या उपस्थितीत रंगला कौतुक सोहळा 

कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला....

madhav gadgil
भाष्य : विज्ञान ज्ञान देई... देई न प्रेम, शांती

आज एकेकटा मनुष्यप्राणी हातात मोबाईल घेऊन गेल्या चाळीस-पन्नास हजार वर्षांच्या छोट्या-मोठ्या कंपूंत गप्पा मारण्याच्या, मिळून मिसळून गाण्याच्या,...

MadanMohanMemory : वो भूली दास्तां, लो फिर याद आ गयी...! 

कोल्हापूर - वडापवाल्यांची गर्दी, बसस्थानकावर प्रवाशांची धावपळ आणि दूधकट्ट्यावरच्या "हैय्या-हैय्या'च्या आरोळीतही गंगावेश परिसरात आज  गझलसम्राट...

शिवाजी विद्यापीठात जगदीश खेबुडकरांचे दालन

कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  ...