Sections

सावरकरांच्या कोठडीलगत स्मृती जागवणारे दालन

राजेश शेळके |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात दंड थोपटून काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या वीर सावरकरांचा इतिहास आता डॉक्‍युमेंटरीद्वारे अनुभवता येणार आहे. या वीर पुरुषाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जिल्हा विशेष कारागृहातील त्यांच्या कोठडीशेजारच्या भव्य हॉलचे रूपांतर ‘वीर सावरकर दालना’त करण्यात आले आहे. सावरकरांच्या आजच्या ५२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या दालनाचे उद्‌घाटन करण्यात आले. खऱ्या अर्थाने त्याना ही आदरांजली वाहण्यात आली.

Web Title: Ratnagiri News Sawarkar death anniversary special

टॅग्स

संबंधित बातम्या

भुसावळात दरोडेखोरांनी पोलिसांवर रोखली पिस्तूल 

भुसावळ : शहरात घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना, पोलिसांनी पंढरीनाथ नगरात या आरोपींची पाठलाग केला. तेव्हा यातील एकाने पळ काढला....

"मनपा'ने थकविले "ग. स.', "एलआयसी'चे हप्ते 

जळगाव ः महापालिका कर्मचाऱ्यांच्या 32 महिन्यांच्या पगारातून पाच कोटी सत्तर लाख रुपये ग. स. सोसायटी व "एलआयसी'च्या हप्त्याचे कपात झाले. मात्र, हे...

नवविवाहितेवर बलात्कार प्रकरणी स्वामी, आशिष पाटीलसह मुल्लावर गुन्हा दाखल

कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत संशयित खासगी सावकारासह...

Pune-Crime
#PuneCrime चोरट्यांपासून सावधान!

पुणे - तुम्ही पुणे रेल्वेस्थानकावर जाताय? तुमच्याकडे पैसे, मौल्यवान वस्तू आहेत? तर, मग जरा सावधच राहा. कारण, या परिसरात भुरट्या चोरांचा वावर वाढला...

Women-Atrocity
महिला अत्याचारात राज्यात पुणे दुसरे

पुणे - गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ठाणे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) देण्यात...

pimpri
पिंपरीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून 

पिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून त्यानंतर मृतदेह जाळून टाकत एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना पिंपरीतील एच.ए. मैदान येथे रविवारी सकाळी उघडकीस आली...