Sections

राजापूरचे नगराध्यक्ष काझी यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - राजापूरचे नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी आज पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे दिला. उच्च न्यायालयाने जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. थेट नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

Web Title: Ratnagiri News Hanif Musa Kazhi resign

टॅग्स

संबंधित बातम्या

शरदनगर, चिखली - स्पाइन रस्त्यावरील भुयारी मार्गात म्युरल्सच्या माध्यमातून साकारलेले स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान.
विवेकानंदांकडून जगण्याची स्फूर्ती

पिंपरी - ‘निःस्वार्थीपणा हेच यशस्वी आणि आनंदी जीवनाचे सर्वांत मोठे रहस्य आहे,’ ‘आकांक्षा, असमानता आणि अज्ञानपणा हे बंधनांचे मूर्ती आहेत’, ‘कोणतेही...

डीएमआयसी
'ऑरिक' परिघाबाहेर बघणार का?

औरंगाबाद  - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि...

सिव्हिल लाइन्स ः महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी, निदर्शने करताना ऍड. अभिजित वंजारी, नगरसेवर रमेश पुणेकर, विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी.
पाण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक

नागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच...

residential photo
कर्जाच्या शब्दावर महामेट्रोचे ईमले,दोन हजार कोटींचा प्रकल्प

नाशिक- हायब्रीड टायरबेस एलिव्हेटेड मेट्रोनिओ प्रकल्पाचे विधानसभा निवडणुकीपुर्वी उदघाटनाचा कार्यक्रमाचे नियोजन होत असताना प्रकल्पासाठी निधी बाबत मात्र...

Wada
धोकादायक इमारती सोडूनही अनेकांचा जीव मुठीतच

मुंबई - धोकादायक इमारती रिकाम्या केल्यानंतर रहिवाशांचे संक्रमण शिबिरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले खरे...

Yogesh-Ghomal
खेड घाटात पडलेल्या तरुणास जीवदान

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात वळणावर चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीसह चालक १५० फूट दरीत कोसळला. यामध्ये जखमी झालेल्या...