Sections

आंबेत घाटात लागलेली आग प्रवाशांच्या प्रयत्नांने आटोक्यात

प्रमोद हर्डीकर |   गुरुवार, 15 मार्च 2018

साडवली - गोरेगाव ते मंडणगड या मार्गावरील आंबेत घाटात  काल सायंकाळी जंगलात वणवा लागला होता. या मार्गावरुन प्रवास करणारे निवेदिता प्रतिष्ठान दापोलीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे व सदस्य महेश वरवडेकर यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी झाडपाल्याने झोडपून या आगीवर नियंत्रण मिळवले. या दोघांनी सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. 

साडवली - गोरेगाव ते मंडणगड या मार्गावरील आंबेत घाटात  काल सायंकाळी जंगलात वणवा लागला होता. या मार्गावरुन प्रवास करणारे निवेदिता प्रतिष्ठान दापोलीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे व सदस्य महेश वरवडेकर यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी झाडपाल्याने झोडपून या आगीवर नियंत्रण मिळवले. या दोघांनी सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. 

निसर्ग संपदा आपणच वाचवली पाहीजे. या उद्देशाने आम्ही पुढाकार घेत या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यात आम्हाला यश आले. आगीच्या भक्ष्यस्थानी जंगल पडू नये यासाठी आम्ही हे कार्य केले. 

- प्रशांत परांजपे, निवेदिता प्रतिष्ठान, दापोली

 

Web Title: Ratnagiri News fire in Ambet Ghat

टॅग्स

संबंधित बातम्या

mula-river
मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाची निविदा

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास...

rasayni
रस्त्यावरील खड्डे आणि मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना 

रसायनी (रायगड) - औद्योगिक क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे.  आशी नागरिकांची तक्रार आहे....

In the Lok Sabha Congress seats is Increasing
लोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी !

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...

कॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच "बूस्टर'...! 

जळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...

वडगाव मावळ - येथील जिल्हा बॅंकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बाळासाहेब नेवाळे. सोबत विमा कंपनीचे तसेच कृषी अधिकारी.
शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई द्यावी

वडगाव मावळ - गरजेच्या वेळी पाऊस न झाल्याने मावळ तालुक्‍यातील भातउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी...

ऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक

लातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...