Sections

पालघरची पोट निवडणूक २८ मे रोजी

नीरज राऊत |   गुरुवार, 26 एप्रिल 2018
evm

पालघर: अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेली पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणूक २८ मे रोजी जाहीर झाली आहे.

३० जानेवारी रोजी २२- पालघर- (अनुसूचित जमाती) राखीव मतदार संघाचे खासदार ऍड्. चिंतामण वनगा यांचे अकस्मात निधन झाले. या जागेकरिता पोट निवडणूक आता २८ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीबरोबर महाराष्ट्रातील ११-भंडारा-गोदिंया आणि नागालँड तसेच उत्तरप्रदेश मधील कैराना मतदार संघात पोट निवडणूक होणार आहे.

Web Title: Palghar by the May 28 election

टॅग्स

संबंधित बातम्या

'या' प्रमुख सात अटीवर झाली सेना-भाजप युती

लोकसभा 2019 ः मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर...

mass marriage
लेकरं कडेवर अन् भाजप खासदाराने लावला सामुदायिक विवाह

शहापूर : येथे भाजप खासदार खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघातर्फे भरवण्यात आलेल्या आदिवासी विवाह सोहळ्यात काही जणांची मुले असतानाही...

Shiv Sena, BJP
शिवसेना म्हणणार 'अब की बार, फिर मोदी सरकार'; युती निश्चित

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज (सोमवार) भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना...

bjp-shivsena
युतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले

मोखाडा-  स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली...

Shiv Sena, BJP
युती दृष्टिपथात, शहा लवकरच 'मातोश्री'च्या दारी 

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी...

0murder_93.jpg
अंधश्रद्धेच्या रागातून आदिवासी महिलेची निघृण हत्या

मोखाडा (ता. जव्हार) : येथील आदिवासी भागात अंधश्रद्धेचा पगडा आजही कायम असून, या आदिवासी भागात भगतगीरी, बुवाबाजी, भूत लागणे, भूत...