Sections

शासकीय यंत्रणेनेही घातली बोटे तोंडात...

प्रा. भगवान जगदाळे |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
जिद्दीतून व लोकसहभागातून 'घटबारी'चे काम पूर्णत्वास..

जिद्दीतून व लोकसहभागातून 'घटबारी'चे काम पूर्णत्वास...

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारातील ३ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. आबालवृध्दांसह तरुण वर्ग, महिला व गावकऱ्यांनी २० मे २०१७ ला सुरू केलेले हे महत्वाकांक्षी काम जुलै २०१७ पर्यंत पूर्ण केले. ५६ लाखांचे काम केवळ ८ ते १० लाखात पूर्ण झाल्याने जनतेसह शासकीय यंत्रणेनेही तोंडात बोटे घातली.

Web Title: dhule khudane gaon people complete ghatbari dam work

टॅग्स

संबंधित बातम्या

Keep the water reservoir in the burai project demands nijampur grampanchayat
बुराई प्रकल्पातील पाणीसाठा राखीव ठेवा; निजामपूर ग्रामपंचायतीचे पर्यटनमंत्र्यांना साकडे!

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे गावांसाठी बुराई धरणातील पाणीसाठा जाणीवपूर्वक राखीव ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे निजामपूर...

pali.
मानगड किल्यावर राबविण्यात आली श्रमदान मोहीम 

पाली - दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील मानगड किल्यावर रविवारी (ता.10) श्रमदान मोहीम राबविण्यात आली. दुर्गवीरांबरोबरच...

dhule
गोठावणाऱ्या थंडीत गरजू विद्यार्थिनींना दिली मायेची ऊब!

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड.शरदचंद्र शाह यांनी आपल्या दातृत्वातून माळमाथा परिसरातील विविध...

Dhule
पत्नीच्या उत्तरकार्याच्या दिवशीच पतीवर अंत्यसंस्कार 

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सुभद्राबाई रतन न्याहळदे (वय, 68) व रतन दोधु न्याहळदे (वय, 78) या दाम्पत्याने दहा...

Students should look after their passion and skills says API khedkar
विद्यार्थ्यांनी आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे : एपीआय खेडकर

निजामपूर-जैताणे (धुळे) : विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे. केवळ दुसऱ्याचे अनुकरण करून आपली भविष्याची दिशा ठरवू नये,...

Agitation
अवैध वाळूने घेतला सरपंच, उपसरपंचाचा बळी

साक्री - दातर्तीच्या सरपंच, उपसरपंचांचा अपघाती मृत्यू  नसून, तो घातपात आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाला माहिती असूनही कारवाई केली जात नाही...