Sections

श्रीदेवीः पाकने काढले भारतीय प्रसारमाध्यमांचे धिंडवडे

वृत्तसंस्था |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
Indian media failed Sridevi after her death

इस्लामाबादः अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान न ठेवता विविध वृत्त प्रसारित केले आहेत. अतिशोयक्तपणे वृत्त प्रसारित केल्याबद्दल पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारतीय प्रसारमाध्यमांचे धिंडवडे काढले आहेत.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करताना बेजबाबदार पणा केलेला दिसून आला. यामध्ये टीव्ही चॅनेल, ऑनलाइन संकेतस्थळे व सोशल मिडियाचा समावेश आहे.

Web Title: pakistan news Indian media failed actress sridevi after her death says pakistan media

टॅग्स

संबंधित बातम्या

Marathi important news of 12th July
गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

विठुरायाचा आशीर्वाद आहे म्हणूनच पुन्हा पंढरपुरात आलो : मुख्यमंत्री... सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; मराठा आरक्षणास स्थगिती नाही... World Cup 2019 :...

'श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच'

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला नाही तर खूनच झाला असल्याचा दावा केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल जीडीपी आणि आयपीएस...

sridevi
हर किसीको नही मिलता...

जे जे हवं असतं आयुष्यात ते सगळं मिळतंच सगळ्यांना असं नाही होत. वरकरणी सुखी वाटणाऱ्या आयुष्यांना अपुर्णतेचा शाप असूच शकतो. रंगबावऱ्या दुनियेत...

मुंबई - क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्यावर गुरुवारी दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर झाले. त्याचे सांत्वन करताना चंद्रकांत पंडित व प्रवीण आमरे.
आचरेकर सरांच्या कार्याचा सरकारला विसर

मुंबई - क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. ‘पद्म’...

sridevi
#Sridevi श्रीदेवीच्या जन्मदिनी तिच्या आठवणींना उजाळा...

चित्रपटसृष्टीत ऐंशीचे दशक गाजवलेली, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, तिच्या निखळ हास्याने मोहून टाकणारी हवाहवाई अर्थात श्रीदेवीचा आज (ता. 13)...

Dhadak Movie Trailer Launch
सैराटची बॉलीवूडमध्ये 'धडक'; ट्रेलर प्रदर्शित 

मुंबई - सैराट प्रदर्शित झाला आणि त्याने सर्वांना वेड लावले. आता त्याच धर्तीवर हिंदीत 'धडक' नावाचा चित्रपट येतोय. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित...