Sections

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या धार्मिक कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 12 सप्टेंबर 2018

यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्रींच्या उत्सव मंडपामध्ये श्रींच्या उत्सव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा, महिला अथर्वशीर्ष पठण, गणेशयाग, सहस्त्रपुष्पअर्चना, भाविकांच्या हातून अभिषेक महापूजा व दाक्षिणात्य पद्धतीने विविध प्रकारचे अभिषेक असे धार्मिक विधी होणार आहेत.

Web Title: list of 10 days religious programs of dagadusheth halwai ganpati

टॅग्स

संबंधित बातम्या

वाहन वितरक, विक्रेत्यांवर ‘शटर डाऊन’ची वेळ!
वाहन वितरक, विक्रेत्यांवर ‘शटर डाऊन’ची वेळ!

मुंबई : नव्या वाहन खरेदीकडे ग्राहकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याने वाहनविक्रेते आणि अधिकृत वितरक हवालदिल झाले आहेत. विक्रीत निम्म्यापेक्षाही अधिक...

ST
गणेशोत्सवासाठी एसटीच्या २,२०० जादा बसगाड्या

मुंबई  - गणेशोत्सवादरम्यान २ हजार २०० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बसगाड्यांचे आरक्षण २७ जुलैपासून सुरू होईल....

गणेशोत्सवात धावणार एसटीच्या तब्बल 2200 ज्यादा बसेस

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) खास तयारी केली जात आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी...

Marathi important news of 19th July
गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

Video : .... आणि प्रियांका गांधी रस्त्यावरच बसल्या!... मुख्यमंत्री या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात?... रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत...

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीच्या 2200 जादा बस
एसटीचा दिलासा; गणेशोत्सवासाठी 2200 जादा बस

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई आणि उपनगरांतील चाकरमान्यांना एसटीने दिलासा दिला आहे. चाकरमान्यांना कोकणातील घरी सुखरूप पोहचवण्यासाठी...

गणेशोत्सवासाठी कोकणात 2 हजार 200 जादा बसेस; ग्रुप बुकींग 20 जुलैपासून

मुंबई - यंदा गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना एसटीने तब्बल 2 हजार 200 जादा बसेसची सोय केली आहे. या...