Sections

भीती

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com |   शुक्रवार, 23 मार्च 2018
Fear

‘कर नाही त्याला डर कशाची?’ चुकीचे काहीच केलेले नसेल, स्वतःमधली कार्यशक्‍ती पुरेपूर विकसित केली असेल, आत्मविश्वास असेल आणि मुख्य म्हणजे अज्ञानाला जागा नसेल तर ‘भीती’ जाणवणारच नाही. आचरण-नीतीनियमांचे उल्लंघन केले नाही तर व विचारपूर्वक चारही बाजूंनी व्यवस्थित अभ्यास करून पावले उचलली, तर आकस्मिक परिस्थिती उद्‌भवण्याची भीती राहणार नाही.

भीती ही मनाला जाणवणारी एक संवेदना असते. रोग होऊ नयेत यासाठी मानसिक संवेदनांवर नियंत्रण ठेवायला हवे असे आयुर्वेदशास्त्र सांगते, त्यात भीतीचा समावेश केलेला आहे. भीती हा एक मानसवेग आहे असे आयुर्वेदात म्हटले आहे. 

Web Title: family doctor Fear

टॅग्स

संबंधित बातम्या

srisri Ravishankar
श्‍वास जाणून घ्या; जीवन समजेल (श्री श्री रविशंकर)

आपल्या श्‍वासात अनेक गुपिते दडलेली आहेत. मनातील प्रत्येक भावनेबरोबर श्‍वासाची विशिष्ट लय तयार होते. प्रत्येक लयीचा शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर...

muktapeeth
उभा तरी मी!

योग्य वैद्यकीय सल्ला मिळाला अन्‌ हृदयावर शस्त्रक्रिया न करता गेली वीस वर्षे उभा आहे. चौतिसाव्या वर्षी मला हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यामुळे मी...

प्रश्नोत्तरे

माझे वय ४६ आहे. मला पाच वर्षांपासून मधुमेह आहे. मधुमेह झाल्यापासून माझी दृष्टी कमजोर झाली आहे. सध्या डोळे लाल होतात. मधुमेहासाठी मी एक गोळी डॉक्‍...

पुन्हा स्वाइन फ्लू, डेंग्यू...

जरासे कमी झालेले स्वाइन फ्लू , डेंग्यू वगैरे विकार सध्या पुन्हा एकदा डोके वर काढत आहेत. जेव्हा वातावरण सर्वच अंगांनी दूषित होते तेव्हा असे रोग वाढतात...

...तर गणराय कसे प्रसन्न होतील - श्रीगुरु बालाजी तांबे

रत्नागिरी - श्री गणेशाची आराधना आणि उपासना यामध्ये काळानुरूप बदल केला पाहिजे. उत्सव सार्वजनिक करताना यातील अपप्रकार काढून टाकायलाच हवेत. हे उत्सव...

बसपा-सपाची युती निश्चितच होणार. जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत : अखिलेश यादव #BSP #SP #Alliance

Breaking news