Sections

"भारतीय कुत्रे" म्हणून आमचा उल्लेख - अदनान सामी

वृत्तसंस्था |   सोमवार, 7 मे 2018
adnana sami

नवी दिल्लीः प्रसिध्द गायक अदनान सामी यांच्या कर्मचाऱ्यांना कुवेत विमानतळावर इमिग्रेशन विभागाकडुन चुकीच्या पध्दतीने वागणुक देण्यात आली.

"भारतीय कुत्रे" म्हणून आम्हाला तिथे संबोधण्यात आले, असा आरोप त्याने केला आहे. गाण्याच्या सादरणीकरणासाठी कुवेतला गेला असता, त्याला अशा प्रकारची वागणुक देण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे.

नवी दिल्लीः प्रसिध्द गायक अदनान सामी यांच्या कर्मचाऱ्यांना कुवेत विमानतळावर इमिग्रेशन विभागाकडुन चुकीच्या पध्दतीने वागणुक देण्यात आली.

"भारतीय कुत्रे" म्हणून आम्हाला तिथे संबोधण्यात आले, असा आरोप त्याने केला आहे. गाण्याच्या सादरणीकरणासाठी कुवेतला गेला असता, त्याला अशा प्रकारची वागणुक देण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे.

हा घडलेला सर्व प्रकार सामीने ट्वीटच्या माध्यमातून कुवेत येथिल भारतीय दुतावासाला कळवला आहे. त्याचबरोबर हे ट्वीट त्याने केंद्रिय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुष्मा स्वराज आणि केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना टॅग केले आहे. याचे प्रत्युत्तर देताना सुष्मा स्वराज यांनी सामीला फोनवर बोलण्याची विनंती केली होती. यानंतर केंद्रिय गृहराज्यमंत्री किरेन रिजेजू यांनी या प्रकरणाबद्दल सामी यांना सुष्मा स्वराज या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत असे लिहून आश्वस्त केले आहे.

भारत सरकारकडून या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष दिले गेल्याने सामीने भारत सरकारचे आभार मानले आहेत.

Web Title: Singer Adnan Sami Claims His Staff Called Indian Dog At Kuwait Airport

टॅग्स

संबंधित बातम्या

jawan
'मेरे पती की हत्या हुई है, मुझे इन्साफ चाहीये!'

येवला : मेरे पती की हत्या हुई है,देशसेवा के लिये बीस साल छोडा था, अभी पार्थिव बी छोड दुंगी...मुझे इन्साफ चाहीये-इन्साफ..अनिता दिगंबर शेळके हि महिला...

muktapeeth
ट्रॅव्हल लाइट

आयुष्याच्या प्रवासातही भार कमी करीत जायला हवे. म्हणजे चित्तशुद्धी अनुभवता येते. पर्यटनविषयीच्या जाहिराती वाचत होते. बहुतेक सर्व पर्यटनसंस्था...

File photo
हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड

हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड नागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी...

PM Inaugurates Airport In Pakyong Sikkim Airport
सिक्कीममधल्या पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

गंगटोक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (ता.24) सिक्कीममधल्या पहिल्या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी, मोदींसोबत केंद्रीय मंत्री...

ulhasnagar
उल्हासनगरातील कृत्रिम तलावात 16 हजार 661 बाप्पांचे विसर्जन

उल्हासनगर : पालिकेने तयार केलेल्या पाच कृत्रिम तलावात उल्हासनगरातील गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले आहे. तलावातून 45 टन निर्माल्य जमा झाले...