Sections

‘पतंजली’च्या जीन्स 2019 मध्ये बाजारात

वृत्तसंस्था |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
patanjali_ramdev baba

पणजी- 2019 मध्ये पतंजलीचे कपडे बाजारात दाखल होतील, पुढील वर्षापर्यंत पतंजलीचे पारंपारिक आणि वेस्टन कपडे बाजारात येतील असे योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले. पणजी येथील अॅडवर्टायजिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'गोवा फेस्ट-2018' मध्ये त्यांनी ही घोषणा केली. 

रामदेव म्हणाले, लोक मला विचारतात की पतंजलीची जिन्स बाजारात कधी येणार आहे? आम्ही लवकरच बाजारात पतंजलीचे कपडे आणणार आहोत, पारंपारिक कपड्यांसोबतच लहान मुलं, महिला आणि पुरुषांसाठीचे कपडे 2019 पर्यंत बाजारात येतील. तसेच येत्या काळात पतंजली स्पोर्ट्स आणि योगा साठीचे विशेष कपडेही तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: patanjali jeans will be in market in 2019 says baba ramdev

संबंधित बातम्या

'सोलापूर फेस्ट'चे पुण्यात उद्घाटन

पुणे : सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे पुण्यात पंडित फार्मस् येथे 'सोलापूर फेस्ट'चे आज (शुक्रवार) उद्घाटन करण्यात आले. 16 ते 18 नोव्हेंबर...

residential photo
पपया नर्सरीच्या अकाउंटंटकडून  सव्वानऊ लाखांना गंडा 

नाशिक : त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरीच्या अकाउंटंटने गार्डन मेन्टेनन्सच्या कामात सुमारे नऊ लाख 20 हजारांचा गैरव्यवहार करून गंडा घातला. याप्रकरणी...

विपश्‍यना केंद्राच्या जागेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर  जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

नाशिक ः इगतपुरी येथील जागतिक किर्तीच्या विपश्‍यना केंद्राचा दिड तपापासून जागेसाठीचा ग्रामीण पोलिसांशी सुरु असलेला संघर्ष आता थांबणार आहे....

टक्केवारीचे माझ्यावरील आरोप हास्यापद - मंगेश लोके

वैभववाडी - ज्या पक्षाचे राजकारण टक्केवारीवर चालते त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर टक्केवारीचा आरोप करणे हास्यापद आहे, अशी टिका तालुकाप्रमुख...

मातोश्रीची शाबासकी मिळविण्यासाठी राणेंवर टिका - भालचंद्र साठे

वैभववाडी - मातोश्रीची शाबासकी मिळविण्यासाठी खासदार नारायण राणेंवर टिका करणारे आमदार वैभव नाईक हे फक्त कुडाळचे जिल्हाप्रमुख आहेत, अशी टिका स्वाभिमानचे...